suspened

IAS ऑफिसरच्या लॉकरमधून ३ कोटींचे दागिने जप्त

राजस्थान अँटी कप्शन ब्युरोने खाण घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या IAS अधिकारी अशोक सिंघल यांच्या बँकेच्या लॉकरमधून ३ कोटी रूपयांची ज्वेलरी आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केले. 

Sep 20, 2015, 04:21 PM IST