Coronavirus : चीनमध्ये कोरोचा उद्रेक, भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू
Coronavirus : तुम्हाला सावध करणारी बातमी. कोरोना (Coronavirus) परतला आहे आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. दरम्यान, दिल्लीत अनेक महिन्यानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Dec 22, 2022, 11:53 AM ISTCovid 19 : चिंताजनक! ... म्हणून भारतात तब्बल 1 लाख 61 हजार नागरिकांनी संपवले जीवन
NCRB report : चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Dec 22, 2022, 09:59 AM ISTCorona Alert : Immunity Booster साठी आजपासूनच करा 'हे' उपाय
Corona Update : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) कहर सुरु आहे. त्यातच भारतात नव्या व्हेरियंटचे (Variant) 4 रुग्ण सापडलेत. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे. कोरोनाने आपल्या घराचं दार ठोठावू नये म्हणून आजपासूनच आहारात हे बदल करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
Dec 22, 2022, 08:23 AM ISTCoronavirus Symptoms: कोरोनाची ही 2 गंभीर लक्षणे दिसली तर समजून जा, धोक्याची घंटा वाजली!
Covid-19 Cases: कोरोनाने (Coronavirus) चीनमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आलाय. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा.
Dec 22, 2022, 07:59 AM ISTBlood Clot Signs & Symptoms: तुमच्या शरीरातंही दिसून येतायत 'हे' बदल; शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याची असू शकते शक्यता!
ब्लड क्लॉट हे अनेक पद्धतीचे असतात. अधिकतर ब्लड क्लॉट हे पायाच्या खालील बाजूस होताना दिसतात. याव्यतिरीक्त हात, हृदय, पेल्विस, फुफ्फुस, मेंदू आणि पोट या भागांमध्येही रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.
Dec 8, 2022, 05:23 PM IST2 Viruses In Pune | पुणेकरांनो तब्येत सांभाळा! झिका आणि जॅपनीज व्हायरसचे रूग्ण
Pune people take care of your health! Zika and Japanese virus patients
Dec 3, 2022, 03:20 PM ISTWomen Health : महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करू नका
सावधान! महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसतात, वेळीच काळजी घ्या
Nov 18, 2022, 10:14 PM IST
तुमचे हात सांगतील तुमच्या आरोग्याची स्थिती; 'या' लक्षणांनी करू नका इग्नोर!
काही पद्धतीच्या मेडिकल कंडीशन्सचा प्रभाव आपल्या हातांवर पडतात. ज्यामध्ये आरोग्याच्या समस्यांचा समावेश आहे.
Nov 16, 2022, 04:50 PM ISTSigns of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार
किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
Nov 13, 2022, 03:29 PM ISTNavi mumbai BOKA Virus | नवी मुंबईकरांनो सावधान! लहान मुलाला 'बोका' व्हायरसची लागण, ही आहेत लक्षणे
Navi Mumbaikars beware! Boca virus infection in a child, these are the symptoms
Nov 12, 2022, 11:35 AM ISTRubella in Mumbai | मुंबईकरांनो सावधान! फैलावतोय गोवर, 'ही' आहेत लक्षणं
Mumbaikars beware! Spreading measles, these are the symptoms
Nov 12, 2022, 07:40 AM ISTपुरुषांनी चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, बेतू शकतं जीवावर!
तुम्हाला कधी झालाय का असा त्रास?, झाला असेल तर वेळीच व्हा सावध!
Nov 1, 2022, 12:55 AM IST'या' कारणामुळे हृदयात होतायत blood clots; शरीरात दिसून येतील 'ही' लक्षणं
हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याला काही वेगळी कारणं असू शकतात.
Oct 30, 2022, 04:59 PM ISTDepression पूर्वी दिसून येतात अशी लक्षणं, जाणीवपूर्वक लक्ष द्या!
बदलती जीवनशैली आणि कामाचा वाढलेला व्याप यामुळे अनेकजण ताणतणावाला बळी जातात.
Oct 24, 2022, 07:56 PM ISTतुमच्या पोटातच नाही तर नसांमध्येही भरतोय गॅस; शरीर करतंय अलर्ट
आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की, तुमच्या नसांमध्ये गॅस जमा झालाय.
Oct 20, 2022, 07:47 PM IST