t 20

टीम इंडिया 5 वर्षांपूर्वीचा वचपा आज घेणार का?

भारताला या मैदानावर पाच वर्षांच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे.

Nov 19, 2021, 02:40 PM IST

देखो वो आ गया....T20 विश्वचषकापूर्वी 'त्याची' ग्रँड एंट्री

भारत, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने प्रारंभ करणार आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय.

Oct 13, 2021, 02:32 PM IST

IPL 2021 : या स्पिनरसमोर थांबले ख्रिस गेल नावाचे वादळ, आतापर्यंत इतक्या वेळा घेतला बळी

क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या वादळाला कोण ओळखत नाही. तो मैदानावर येताच गोलंदाजांनाच काय तर फिल्डर्सलाही भीती वाटाला लागते.

Apr 21, 2021, 09:30 PM IST

डेब्यू सामन्यात ईशान किशनचं तुफानी अर्धशतक

ईशानचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Mar 15, 2021, 08:07 AM IST

IPL 2020: फोर-सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत पाहा कोण आहे अव्वल?

फोर आणि सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत कोण आहे अव्वल?

Sep 30, 2020, 06:41 PM IST

T-20 वर्ल्डकप लांबणीवर, आता आयपीएलकडे लक्ष

यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० वर्ल्डकप कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.

Jul 20, 2020, 08:57 PM IST

लॉकडाऊनमुळे क्रिकेट बंद, तरी टीम इंडिया पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर का गेली?

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. 

May 2, 2020, 06:45 PM IST

निवृत्तीबाबत विराटचं सगळ्यात मोठं वक्तव्य

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना शारिरिक ताण येत आहे

Feb 19, 2020, 04:31 PM IST

श्रीलंका-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरजसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडियामधून दोघांना विश्रांती

Dec 23, 2019, 06:16 PM IST

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नकोशा रेकॉर्डला ब्रेक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा ७ विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

Sep 19, 2019, 01:24 PM IST

अफगाणिस्तानची आणखी एक भरारी; ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी

अफगाणिस्तानची क्रिकेट टीम रोज नव्या विक्रमांना गवसणी घालत आहे. 

Sep 16, 2019, 08:52 AM IST

कायरन पोलार्ड वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार

कायरन पोलार्ड याची वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी-२० कर्णधारपदी निवड झाली आहे.

Sep 10, 2019, 10:14 AM IST

विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्याच्या सगळ्या सीरिज खेळणार

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. 

Jul 18, 2019, 05:14 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची १९ जुलैला निवड, मोठ्या बदलांचे संकेत

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झालेली टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jul 16, 2019, 07:45 PM IST

वर्ल्ड कपनंतर कोहली-बुमराहला आराम, बीसीसीआयचा निर्णय

मागच्या वर्षभरामध्ये टीम इंडिया लागोपाठ क्रिकेट खेळत आहे.

Jun 24, 2019, 04:48 PM IST