t 20

पंजाबमध्ये जन्मलेला हा क्रिकेटपटू, भारताला हरवण्यासाठी मैदानात उतरणार!

भारताविरुद्धच्या दोन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी आयर्लंडनं १४ खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे.

Jun 24, 2018, 03:09 PM IST

क्रिकेट सोडून हा आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला गिटारिस्ट!

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ओमारी बँक्सनं क्रिकेट सोडून आता गिटार वाजवून गाणी म्हणतोय.

May 30, 2018, 09:42 PM IST

बंगळुरुने हैदराबादचा पराभव करत टी-२०तील आव्हान राखलं कायम

बंगळुरुनं बलाढ्य हैदराबादचा पराभव करत टी-२० स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलंय.. 

May 18, 2018, 10:03 AM IST

गौतम गंभीर बीसीसीआयवर नाराज

बीसीसीआयनं आयपीएल यशस्वी आणि लोकप्रिय केलं

May 17, 2018, 09:53 PM IST

मुंबईचा मोठा विजय, चौथ्या स्थानी झेप

आयपीएलच्या टी-२० मध्ये सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने विजयाची हॅटट्रिक केलीय. थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. 

May 10, 2018, 11:18 AM IST

टी-२० मध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर

टी-२० मध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम

Apr 26, 2018, 02:44 PM IST

टी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची

टी-20 क्रिकेटच्या यशानंतर आता क्रिकेटचा नव्या फॉरमॅटचा जन्म होणार आहे.

Apr 20, 2018, 05:37 PM IST

विश्वविक्रमी क्रिस गेल! टी-20 क्रिकेटमध्ये आहेत एवढी शतकं

यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक पंजाबच्या क्रिस गेलनं लगावलं आहे.

Apr 19, 2018, 10:17 PM IST

हार्दिक पांड्यानं मागितली ईशान किशनची माफी

बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४६ रन्सनं विजय झाला.

Apr 18, 2018, 05:53 PM IST

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा दणदणीत विजय

यंदाच्या मोसमातला पहिला सामना अखेर मुंबईनं जिंकला आहे. 

Apr 17, 2018, 11:58 PM IST

वानखेडेवर रोहितचं वादळ, मुंबईचा धावांचा डोंगर

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं ६ विकेट गमावून २१३ रन्स केल्या आहेत.

Apr 17, 2018, 10:02 PM IST

हे खेळाडू मुंबईच्या पराभवाला जबाबदार- सुनील गावसकर

यंदाच्या टी-20 मोसमामध्ये मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही.

Apr 17, 2018, 09:06 PM IST

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूनं टॉस जिंकला

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकला आहे.

Apr 17, 2018, 07:47 PM IST

भारताचा कर्णधार-उपकर्णधार आज आमने-सामने, मुंबई पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

मुंबई विरुद्ध बंगळुरच्या टी-20 मॅचला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.

Apr 17, 2018, 06:13 PM IST