t20 world cup 2026

Mumbai Traffic Advisory: भारत-इंग्लंड सामन्याआधी मुंबईत ट्रॅफीक अलर्ट, पोलिसांनी काय केलंय आवाहन?

Mumbai Traffic Advisory: भारत-इंग्लंड सामन्याआधी मुंबईत ट्रॅफीक अलर्ट, पोलिसांनी काय केलंय आवाहन?

Mumbai Traffic Advisory: भारत-इंग्लंड टी-20 सेमीफायनल हा एक मोठा क्रिकेट सामना आहे, जो मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

Mar 5, 2026, 06:22 PM IST
IND vs ENG Semi Final: वानखेडेवर पुन्हा तोच इतिहास घडणार? टीम इंडियाला इंग्लडच्या 'या' खेळाडूची भीती

IND vs ENG Semi Final: वानखेडेवर पुन्हा तोच इतिहास घडणार? टीम इंडियाला इंग्लडच्या 'या' खेळाडूची भीती

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यापूर्वी इंग्लंडचा एक धडाकेबाज फलंदाज भारतीय संघासाठी मोठे आव्हान ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहे  

Mar 5, 2026, 05:22 PM IST
 पाकिस्तानी खेळाडूचं महिला हॉटेल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, अलार्म वाजवून केली स्वतःची सुटका! टी20 वर्ल्ड कपदरम्यानची घटना

पाकिस्तानी खेळाडूचं महिला हॉटेल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, अलार्म वाजवून केली स्वतःची सुटका! टी20 वर्ल्ड कपदरम्यानची घटना

Pakistani Cricketer misbehave with female hotel staff: टी20 वर्ल्ड कपदरम्यान पाकिस्तानी खेळाडूवर गैरवर्तनाचा आरोप लावण्यात आला आहे. महिला हॉटेल कर्मचाऱ्याने अलार्म वाजवून वाचवली स्वतःची सुटका केळ्याची माहिती आहे.   

Mar 5, 2026, 04:50 PM IST
T20 वर्ल्डकपच्या Semi Final आधीच संजूसाठी Good News! ईशान, अभिषेक, तिलक, सूर्यालाही दिलासा

T20 वर्ल्डकपच्या Semi Final आधीच संजूसाठी Good News! ईशान, अभिषेक, तिलक, सूर्यालाही दिलासा

T20 World Cup 2026 Good News For Sanju Samson Ahead Of England vs India Semi Final: भारत आणि इंग्लंडदरम्यान होत असलेल्या सेमीफायनलआधीच संजू सॅमसनसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...

Mar 5, 2026, 01:45 PM IST
IND vs ENG T20 WC LIVE: सबस्क्रिप्शनशिवाय Free कुठे पाहाल भारत-इंग्लंड सेमीफायनलचा सामना?

IND vs ENG T20 WC LIVE: सबस्क्रिप्शनशिवाय Free कुठे पाहाल भारत-इंग्लंड सेमीफायनलचा सामना?

When and Where To Watch IND vs ENG T20 World Cup 2026 Semi Final Match: 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. 05 मार्च रोजी मुंबईत होणारा हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हा सामना मोफत लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल याबद्दल जाणून घ्या...     

Mar 5, 2026, 01:45 PM IST
IND vs ENG Playing 11: अभिषेकला वगळणार अन् कुलदीपला संधी मिळणार? प्लेइंग 11मध्ये बदल होण्याची शक्यता!

IND vs ENG Playing 11: अभिषेकला वगळणार अन् कुलदीपला संधी मिळणार? प्लेइंग 11मध्ये बदल होण्याची शक्यता!

IND vs ENG Playing 11 Prediction, T20 World Cup 2026 Semi Final: भारतीय संघ आपले जेतेपद वाचवण्याच्या जवळ पोहोचला आहे. भारताचा सामना अशा संघाशी आहे ज्याने सुपर-8 टप्प्यात आपले सर्व सामने जिंकले आहेत. या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनकडे असणार आहे...   

Mar 5, 2026, 11:35 AM IST
आजच्या वर्ल्डकप सेमीफायनलआधी संजूवर बंदी? अंम्पायर अनिल चौधरी नियम समजावत म्हणाले, 'रागात त्याने..'

आजच्या वर्ल्डकप सेमीफायनलआधी संजूवर बंदी? अंम्पायर अनिल चौधरी नियम समजावत म्हणाले, 'रागात त्याने..'

T20 World Cup 2026 Sanju Samson Banned Umpire Anil Choudhary Reacts: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर संजूने केलेल्या कृतीवरुन तो अडचणीत आल्याची जोरदार चर्चा असतानाच आता यावर पंच अनिल चौधरींनी काय म्हटलं पाहा

Mar 5, 2026, 09:41 AM IST
रोहित काय गेलही मागे पडला... कोणालाच न जमलेल्या 5 गोष्टी एलनने 33 बॉलमध्ये केल्या; रेकॉर्ड्सची यादी पहाच

रोहित काय गेलही मागे पडला... कोणालाच न जमलेल्या 5 गोष्टी एलनने 33 बॉलमध्ये केल्या; रेकॉर्ड्सची यादी पहाच

Records Broken by Finn Allen: न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलनने बुधवारी टी-20 वर्ल्डकपमधील अनेक विक्रम मोडीत काढले असून त्याने ख्रिस गेल आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे. फिन एलनने नेमके कोणते विक्रम मोडीत काढलेत जाणून घ्या...

Mar 5, 2026, 08:25 AM IST
18 बॉलमध्ये 88 धावा.. अंगात आल्यासारखं मारलं! फोर, सिक्सचा पाऊस पाडत वर्ल्डकप फायनल गाठली

18 बॉलमध्ये 88 धावा.. अंगात आल्यासारखं मारलं! फोर, सिक्सचा पाऊस पाडत वर्ल्डकप फायनल गाठली

T20 World Cup 2026 Historic Innings By Finn Allen: 170 धावांचा पाठलाग करताना सामना चुरशीचा होईल असं वाटत होतं. मात्र हा सामना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 12.5 ओव्हरमध्येच गाठलं. सलामीवीरांनीच 9 ओव्हरमध्ये 115 हून अधिक धावा केल्या.

Mar 5, 2026, 07:08 AM IST
दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले चोकर्स! सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून मिळाला धोबीपछाड, न्यूझीलंड फायनलमध्ये दाखल

दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले चोकर्स! सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून मिळाला धोबीपछाड, न्यूझीलंड फायनलमध्ये दाखल

SA VS NZ Semi Final : संपूर्ण स्पर्धेत अजेय राहिलेली दक्षिण आफ्रिकेवर वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेवर चोकर्सचा टॅग लागला असून न्यूझीलंडने मात्र सेमी फायनलच्या विजयासह आता फायनलमध्ये उडी घेतली आहे.

Mar 4, 2026, 10:30 PM IST
काळ्याबाजारात भारत VS इंग्लंड तिकिटं लाखोंच्या घरात! सर्वसामान्यांचं प्रत्यक्ष सामना पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं

काळ्याबाजारात भारत VS इंग्लंड तिकिटं लाखोंच्या घरात! सर्वसामान्यांचं प्रत्यक्ष सामना पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं

IND VS ENG Semi Final : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 मार्च रोजी  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कपचा सेमी फायनल सामना होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांसाठी क्रिकेट प्रेमींकडून मोठी मागणी होती. बुक माय शो अंतर्गत विकली जाणारी सर्व तिकीट 4 मार्च रोजी अवघ्या काही क्षणात Sold Out झाली. त्यामुळे काळ्याबाजारात मिळणाऱ्या तिकिटांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.    

Mar 4, 2026, 08:50 PM IST
न्यूझीलंडने टॉस जिंकला! सेमी फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेत तीन तर न्यूझीलंडच्या प्लेईंग 11 मध्ये एक बदल

न्यूझीलंडने टॉस जिंकला! सेमी फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेत तीन तर न्यूझीलंडच्या प्लेईंग 11 मध्ये एक बदल

SA VS NZ T20 World Cup 2026 : 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा सामना खेळवला जात आहे. या करो वा मरोच्या सामन्याचा टॉस न्यूझीलंडने जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजी निवडली.   

Mar 4, 2026, 06:50 PM IST
अभिषेक शर्मा सेमी फायनलमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने स्पष्टच सांगितलं

अभिषेक शर्मा सेमी फायनलमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने स्पष्टच सांगितलं

वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात अभिषेक शर्माचा आत्मविश्वास काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा अभिषेक शर्माच्या आत्मविश्वासाविषयी आणि सेमीफायनलमध्ये त्याच्या स्थानाविषयी पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा बॅटिंग कोच मोर्ने मॉर्केलला प्रश्न करण्यात आला होता, ज्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिलं. 

Mar 4, 2026, 04:03 PM IST
T20 World Cup: 'आम्ही वानखेडे मैदान शांत करणार', सेमी-फायनलआधी इंग्लंडच्या खेळाडूकडून भारताला चॅलेंज, 'आम्ही सर्वोत्तम'

T20 World Cup: 'आम्ही वानखेडे मैदान शांत करणार', सेमी-फायनलआधी इंग्लंडच्या खेळाडूकडून भारताला चॅलेंज, 'आम्ही सर्वोत्तम'

India vs England Semi Final: टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड भिडणार आहे. या सामन्याआधी इंग्लंड संघाच्या खेळाडूने भारताला आम्ही वानखेडे मैदान शांत करु असा इशारा दिला आहे. इंग्लंड संघ दबावाला घाबरत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.   

Mar 4, 2026, 10:49 AM IST
दक्षिण आफ्रिकेच्या संघात 3 बदल, तर न्यूझीलंडमधून स्टार खेळाडू बाहेर, सेमीफायनलमध्ये अशी असेल प्लेईंग 11

दक्षिण आफ्रिकेच्या संघात 3 बदल, तर न्यूझीलंडमधून स्टार खेळाडू बाहेर, सेमीफायनलमध्ये अशी असेल प्लेईंग 11

SA VS NZ T20 World Cup Semi Final : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सेमी फायनल सामना हा 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कोलकाताच्या एडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. तेव्हा या नॉटआउट सामन्यात दोन्ही संघांची प्लेईंग 11 कशी असेल याविषयी जाणून घेऊयात.   

Mar 4, 2026, 10:29 AM IST
टीम इंडियाला धक्का? संजू सॅमसनवर ICC कडून बंदी? T20 वर्ल्डकपची सेमीफायनल खेळता येणार नाही?

टीम इंडियाला धक्का? संजू सॅमसनवर ICC कडून बंदी? T20 वर्ल्डकपची सेमीफायनल खेळता येणार नाही?

Sanju Samson Be banned From Semifinal: भारत आणि इंग्लंडदरम्यान होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप 2026 च्या सेमी-फायनलमध्ये संजू सॅमसनला खेळता येणार नाही? संजूवर आयसीसी बंदी घालणार असल्याची चर्चा का सुरु आहे समजून घ्या

Mar 4, 2026, 09:56 AM IST
'तू एकटा नाहीस', रिंकू सिंह सोबत उभी राहिली संपूर्ण टीम इंडिया, कोच गौतम गंभीर काय म्हणाला?

'तू एकटा नाहीस', रिंकू सिंह सोबत उभी राहिली संपूर्ण टीम इंडिया, कोच गौतम गंभीर काय म्हणाला?

T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यापूर्वी रिंकू सिंहच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर वडिलांवर अंत्यसंस्कार करून रिंकू पुन्हा टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतला. कठीण परिस्थितीत रिंकूने दाखवलेलं शौर्य पाहून हेड कोच गौतम गंभीरने त्याच कौतुक केलं.   

Mar 3, 2026, 10:07 PM IST
सेमीफायनलपूर्वी बॅडलक पासून वाचण्यासाठी टीम इंडियाने उचललं मोठं पाऊल, चंद्र ग्रहणामुळे बदलली सरावाची वेळ

सेमीफायनलपूर्वी बॅडलक पासून वाचण्यासाठी टीम इंडियाने उचललं मोठं पाऊल, चंद्र ग्रहणामुळे बदलली सरावाची वेळ

IND VS ENG : भारत विरुद्ध इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात 5 मार्च रोजी सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मंगळवारी टीम इंडियाच्या सराव सत्राच्या वेळेत एक मोठा बदल करण्यात आला.   

Mar 3, 2026, 08:39 PM IST
IND vs ENG Semi Final Umpire: T20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कोण करणार अंपायरिंग? ICC कडून घोषणा; भारतीयांसाठी गुड न्यूज!

IND vs ENG Semi Final Umpire: T20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कोण करणार अंपायरिंग? ICC कडून घोषणा; भारतीयांसाठी गुड न्यूज!

T20 World Cup 2026 India vs England Semi Final Umpire: पहिली सेमीफायनल 4 मार्चला कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. 

Mar 3, 2026, 07:21 PM IST