Tanisha Bhise Case: पुणे पोलिसांचे प्रश्न आणि ससूननं अहवाल बदलला, आधी डॉ.घैसास यांना क्लिनचिट अन् नंतर...
Tanisha Bhise Case: पुण्यातील माता मृत्यू प्रकरण चौकशी अहवालात ‘ससून’ चा हलगर्जीपणा? असा सवाल उपस्थित होत आहे.
Apr 22, 2025, 11:39 AM IST
तनिषा भिसे प्रकरणी सरकारची कठोर कारवाई? डॉ. घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा पाय आणखी खोलात
Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हलगर्जीपणानंतर शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे.
Apr 21, 2025, 10:07 AM ISTपुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास...
पुण्यातील तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका दुसऱ्या अहवालात ठेवण्यात आला आहे..
Apr 19, 2025, 07:43 PM ISTतनिषा भिसे मृत्यू प्रकरण; ससून रुग्णालयाचा चौकशी अहवालात डॉक्टर, हॉस्पिटलला क्लीन चिट मग दोषी कोण?
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना दिलासा मिळाला आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केलाय. यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट मिळालीय तर मंगेशकर रुग्णालयावरही ठपका ठेवलेला नाही. डॉक्टर हॉस्पिटलला क्लिनचीट मग दोषी कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Apr 18, 2025, 11:52 PM ISTपुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट सोमर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Apr 16, 2025, 08:35 PM ISTराज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक; काय निर्णय होणार याकडे लक्ष, पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण
State Cabinet meeting this afternoon on Pune Tanisha Bhise death case
Apr 15, 2025, 11:15 AM ISTमेधा कुलकर्णींकडून भाजपला घरचा आहेर, धीरज घाटेंचे टोचले कान
Medha Kulkarni On Bjp Politics Pune Tanisha Bhise Death Case
Apr 7, 2025, 08:45 PM IST