tata motors sales

Tata ला जोरदार झटका, Hyundai ने केली मात; टॉप 10 कंपन्यांच्या यादीत पहिलं कोण?

टाटा आणि हुंडई यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी जोरदार स्पर्धा सुरु आहे. देशात सर्वाधिक गाड्या कोणत्या कंपनीने विकल्या हे जाणून घ्या. 

 

Sep 5, 2023, 06:34 PM IST

Tata Motors आणि Hyundai मध्ये जोरदार स्पर्धा, दुसऱ्या क्रमांकावरुन छेडलं आहे युद्ध; संपूर्ण बाजाराचं लक्ष

टाटा मोटर्सने जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत टाटा मोटर्सने 53 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. दरम्यान बाजारात Hyndai Exter दाखल झाल्यानंतर टाटा पंचसाठी आव्हान निर्माण झालं आहे. 

 

Aug 1, 2023, 05:53 PM IST