team india

'रोहित खेळाडू म्हणून जाडा असून त्याने...' काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांची कर्णधारावर पातळी सोडून टीका!

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत असून, संघाच्या या कामगिरीसाठी त्याचं कौतुक करावं तितकं कमीच... 

Mar 3, 2025, 01:05 PM IST

Champions Trophy: भारताच्या विजयासह ठरले उपांत्य फेरीचे वेळापत्रक, तारीख आणि वेळ लक्षात घ्या

Champions Trophy Semi-Final Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. यासह त्याने स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला. 

 

Mar 3, 2025, 07:01 AM IST

न्यूझीलंडने टॉस जिंकला! कॅप्टन रोहितने टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये केले मोठे बदल

IND VS NZ Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना असून यात बाजी मारणारा संघ ग्रुपच्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचेल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 2: 30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी अर्धातास अगोदर टॉस पार पडला. 

Mar 2, 2025, 02:10 PM IST

गिरे तो भी टांग ऊपर! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं ओपन चॅलेंज; म्हणाला, 'भारत खरंच चांगली टीम असेल तर....'

Champions Trophy 2025 : पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या सामन्यात भारताकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र यानंतरही पाकिस्तानचा माज काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटर सकलैन मुश्ताक याने भारताविरुद्ध एक स्टेटमेंट करून लक्ष वेधून घेतलं आहे. 

Mar 2, 2025, 12:10 PM IST

दुबईच्या मैदानात गोलंदाजांची जादू चालणार की फलंदाज भाव खाणार? जाणून घ्या भारत - न्यूझीलंड पिच रिपोर्ट

Champions Trophy 2025 : दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडिया ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. यासोबतच सेमी फायनल सामना कोणता संघ कोणाशी खेळेल हे सुद्धा निश्चित होईल.

Mar 2, 2025, 07:52 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमधील 4 संघ ठरले, टीम इंडियाचा सामना कोणाशी?

Champions Trophy 2025 : शनिवारी साऊथ आफ्रिकेने इंग्लंड विरुद्ध 7 विकेट्स राखून विजय मिळवून सेमी फायनलमध्ये दणक्यात एंट्री घेतली. त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचणारे 4 संघ निश्चित झाले असून यांच्यात 4 आणि 5 मार्च रोजी सामना पार पडेल.

Mar 2, 2025, 06:48 AM IST

एका धावाने 'हा' संघ जिंकणार चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद, दिग्गज क्रिकेटरची भविष्यवाणी

Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकल क्लार्क याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणता संघ पटकावले याबाबत भविष्यवाणी केली आहे. बियॉन्ड 23 क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना मायकल क्लार्कने ही भविष्यवाणी केली आहे. 

Mar 1, 2025, 01:45 PM IST

टीम इंडियाची सेमी फायनल मॅच कोणासोबत होणार? ऑस्ट्रेलिया की साऊथ आफ्रिका; पाहा समीकरण

Champions Trophy 2025 : शुक्रवारी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाने कहर केल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ चार पॉईंट्स सह सेमी फायनलमध्ये पोहोचणारा ग्रुप बी मधील पहिला संघ ठरला आहे. 

Mar 1, 2025, 10:32 AM IST

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पोहोचणार फायनलला? ऑस्ट्रेलिया - अफगाणिस्तान मॅचनंतर ठरणार; असं आहे समीकरण

Champions Trophy 2025 :  28 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (Australia VS Afghanistan) या दोन संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया (Team India) सोबत सेमी फायनल कोण खेळणार याच चित्र स्पष्ट होईल. जर या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर भारताला सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळावं लागणार नाही. 

Feb 28, 2025, 03:30 PM IST

भारत - पाकिस्तानमध्ये पुन्हा होणार सामना.... क्रिकेट फॅन्ससाठी गुडन्यूज! आशिया कपमध्ये खेळणार 3 सामने

Asia Cup 2025: पुन्हा एकदा भारत - पाकिस्तानचे (India VS Pakistan) क्रिकेट संघ मैदानात भिडण्याची शक्यता आहे. आगामी आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात.

Feb 28, 2025, 12:49 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ला आणि खेळाडूंच्या अपहरणाची धमकी? पाकमध्ये न जाण्याचा भारताचा निर्णय योग्यच

Champions Trophy 2025 :  चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याची प्लॅनिंग सुरु असल्याची बातमी काही गुप्तचर एजन्सीनी दिली आहे. हा हल्ला पाकिस्तानवर होणार असून ISKP हा दहशतवादी ग्रुप या प्लॅनिंगच्या मागे असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. 

Feb 25, 2025, 12:15 PM IST

भारत Champions Trophy च्या सेमी-फायनलमध्ये; हा सामना किती तारखेला आणि कोणाविरुद्ध?

Champions Trophy 2025 Semi Finals Fixtures: भारत सेमी-फायनलसाठी पात्र झाला असून पुढील चित्र थोडं स्पष्ट झालं आहे. सेमी-फायनलचा सामना-कधी आणि कुठे होणार आहे कोणाविरुद्ध असणार पाहूयात...

Feb 25, 2025, 09:29 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया पुढचा सामना कोणाविरुद्ध आणि कधी खेळणार?

Champions Trophy 2025 : आता भारतासमोर ग्रुप स्टेज सामन्यात पुढील आव्हान न्यूझीलंडचं असणार असून हा सामना ग्रुपमध्ये टॉप 2 संघ ठरवण्यासाठी निर्णायक ठरेल. 

Feb 24, 2025, 07:20 PM IST

भारताकडून पराभूत होऊनही पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी? असं आहे समीकरण

Champions Trophy 2025 : स्पर्धेत एकूण दोन सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाचं स्पर्धेतील आव्हान अडचणीत आलं असलं तरी अजूनही सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा मावळलेल्या नाहीत. 

Feb 24, 2025, 04:23 PM IST

PHOTO: भारत - पाक सामन्यात हार्दिक पंड्याने घातलं 70000000 रुपयांचा घड्याळ, पाकिस्तानी खेळाडू पाहताच बसले

Hardik Pandya Watch Price: रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाचवा सामना भारत - पाकिस्तान यांच्यात पार पडला. यात भारताकडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला तर स्पर्धेतील सलग दुसरा सामना टीम इंडियाने 6 विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात हार्दिक पंड्याने पाकिस्तानच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चा ही हार्दिकच्या महागड्या घड्याळाची होतं आहे. 

Feb 24, 2025, 03:31 PM IST