घरापासून लांब जायची भीती आहे? मग "या' अॅप्सच्या मदतीने ठेवा लक्ष
घराला कितीही कुलूप लावले, कितीही हायटेक सुरक्षा व्यवस्था ठेवून कामाला किंवा बाहेर फिरायला गेलात तरी घरी चोरी होईल का किंवा कुटुंबातल्या सदस्यांची तब्येत कशी असेल या विचाराने मनात धाकधूक सुरुच असते.
Jun 26, 2023, 05:58 PM ISTइंटरनेटशिवाय ऑनलाइन पैसे कसे पाठवायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
ऑनलाइन पैसे पाठवणे आजकाल खूप सोपे झाले आहे. पण ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट हा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे इंटरनेटशिवाय काही होणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय.
Jun 25, 2023, 05:24 PM ISTUPI पेमेंटसाठी आता फोन अन् कार्डची गरज संपली! 'या' रिंगमधूनच देता येणार पैसे
लवकरच तुम्ही स्मार्ट रिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकाल. स्मार्ट रिंगद्वारे तुम्ही UPI पेमेंट करू शकणार असल्याने मोबाईलसारख्या डिव्हाईची आवश्यकता नसणार आहे.
Jun 25, 2023, 04:56 PM ISTबायडेन, मस्क यांच्यासह अनेकांचे अकाऊंट हॅक करणाऱ्याला पाच वर्षांचा तुरुंगवास; तब्बल तीन वर्षांनी सुनावली शिक्षा
Twitter account Hack : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि आयफोन निर्माता अॅपल यांच्यासह जगातील अनेक बड्या उद्योगपती आणि नेत्यांची ट्विटर अकाऊंट हॅक झाली होती.
Jun 24, 2023, 05:56 PM ISTChatGPT अकाऊंट झाले हॅक; हजारो भारतीयांच्या डेटाची चोरी
ChatGPT Account : सायबर सिक्युरिटी सोल्यूशन फर्म ग्रुप-आयबीने म्हटले आहे की मोठ्या संख्येने चॅटजीपीटी युजर्सचे तपशील हॅक केले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक भारतीय युजर्सच्या डेटावर परिणाम झाला आहे.
Jun 24, 2023, 05:10 PM ISTमोबाईल गरम होण्यापासून कसा वाचवायचा?
Mobile Tips : तुम्हालाही तुमचा मोबाईल गरम होण्याचा त्रास होतो का? घाबरू नका. काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही तुमच्या मोबाईलला गरम होण्यापासून रोखू शकता.
Jun 23, 2023, 06:39 PM ISTMRI आणि Xray विसरा, आता डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारे कळणार गंभीर आजार!
AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शाळा, कॉलेज किंवा ऑफिस इत्यादी कामे जलद आणि अचूकपणे करता येत आहेत.
Jun 19, 2023, 05:41 PM ISTGoogle Photos वरुन डिलीट केलेले फोटो परत कसे मिळवायचे?
आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे Gmail किंवा Google Photos अकाऊंट आहे. त्यापैकी तुमचे फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्यासाठी Google Photos हा सर्वात पसंतीचा क्लाउड स्टोरेज पर्याय आहे.
Jun 18, 2023, 06:26 PM ISTRealme च्या फोनमधून गुप्तपणे डेटा चोरी; सरकार करणार चौकशी
Realme ही अशीच एक स्मार्टफोन कंपनी आहे, जिने फारच कमी कालावधीत मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र आता ही चिनी कंपनी चौकशीच्या घेऱ्यात आली आहे.
Jun 18, 2023, 05:35 PM ISTरिफ्रेश बटण दाबल्याने खरंच लॅपटॉपचा स्पीड वाढतो का?
कॉम्प्युटर आणि लॅपटॉप आजकाल प्रत्येकजण वापरतो. जर तुम्ही कधी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम केले असेल तर तुम्हाला रिफ्रेश बटण बद्दल देखील माहिती असेल. कीबोर्डवरील सर्व बटणे एक किंवा दुसऱ्या कामासाठी वापरली जातात.
Jun 17, 2023, 05:00 PM ISTवायफाय सुरक्षित ठेवायचं आहे? फॉलो करा 'या' टिप्स
जगभरात सायबर सुरक्षा ही एक मोठी समस्या बनत आहे. त्यामुळे कधी कोणते डिव्हाईस हॅक होईल याची शाश्वती नाही. याच पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी बाळगणं गरजेचे आहे.
Jun 17, 2023, 04:16 PM ISTYouTube शॉर्ट्समधून कमवा हजारो रुपये; फक्त 'या' टिप्स करा फॉलो
सध्या सोशल मीडिया हे मनोरंजनासोबत कमाईदेखील महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे अनेकजण याकडे कमाई साधन म्हणनूच पाहत आहेत. अनेक तरुणांनी यातच करिअर करण्याचं ठरवलं आहे. अशांसाठी युट्यूबने चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे.
Jun 12, 2023, 05:40 PM ISTAC Cooling Tips: एसीच्या बाबतीत 'या' चुका करु नका; नाहीतर घामासोबत पैसाही जाईल
AC Cooling Tips: कधी तुमचा एसी आवाज करत असतो तर कधी तो व्यवस्थित कुलिंग देत नाही. याच्यामागे तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या चुका असतात. त्यामुळे या चुका टाळायचा प्रयत्न करा
Jun 12, 2023, 04:59 PM IST40 हजारात खरेदी करा 75 हजारांचा सॅमसंगचा 5G फोन
तुम्हाला निम्म्या किमतीत फ्लॅगशिप फीचर फोनचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टच्या खास डीलमध्ये, Samsung Galaxy S21 FE 5G हा फोन 46 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
Jun 11, 2023, 06:47 PM ISTफक्त 1,499 मध्ये खरेदी करा सॅमसंगचा 'हा' 5G फोन
Flipkart पुन्हा एकदा नवीन बिग सेव्हिंग डेज सेलसह परत आला आहे. 10 जूनपासून हा सेल सुरू झाला आहे. हा सेल फक्त चार दिवसांसाठी आहे जो 14 जूनपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्ट अनेक स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट देत आहे
Jun 10, 2023, 05:56 PM IST