World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत
World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत
May 5, 2024, 10:01 AM ISTडोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल
Mobile Hack: डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल. हातात सतत मोबाईल असतो, नोकरीच्या ठिकाणी स्क्रीनवरून नजर हटवणंही कठीण? तुमचा उपाय तुमच्याच हातात.
May 2, 2024, 01:36 PM ISTपहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार
Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार....
Apr 24, 2024, 11:11 AM IST
पैसेवाले लोक मोबाईलला कव्हर का लावत नाहीत?
Tech News : ही श्रीमंत माणसं फोनला कधीच कव्हर का घालत नाहीत? तुम्हालाही आहे का अशी सवय?
Apr 17, 2024, 03:34 PM IST
Earbuds किंवा ब्लुटूथ हेडफोन वापरणाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, होऊ शकतात 'हे' आजार!
Bluetooth harmful to health: एखादी वेबसिरीज, गाणी , पिक्चर, फोनवर बोलणे यासाठी ब्लू टूथचा वापर आपण करतोच. पण याचा अतिवापर करणं किती धोक्याचे ठरु शकते तुम्हाला माहितीय का?
Apr 16, 2024, 03:17 PM ISTउन्हाळ्यात AC कितीही सुरु ठेवलात तरी बिल वाढणार नाही, आजमावून पाहा या टिप्स
उन्हाळा वाढल्यानंतर एसीचा वापरही वाढू लागतो. पण याचा परिणाम थेट वीज बिलावर होतो. यामुळे काहीजण घऱात एसी असतानाही त्याचा फार वापर करणं टाळतात. पण एसीचा पुरेपूर वापर करुनही तुम्ही वीज बिल जास्त येणार नाही याची काळजी घेऊ शकता.
Apr 16, 2024, 03:10 PM IST
Mobile Call | सोमवारपासून मोबाईल कॉलमध्ये होणार मोठा बदल; नेमकं काय बदलणार?
Mobile Call Forwarding Service To Close From Monday
Apr 11, 2024, 12:55 PM ISTउन्हाळ्यात फ्रीजचं सेटिंग आणि तापमान किती असावं?
Refrigerator tips in summer : हा फ्रीज आपल्याला जितकी मदत करतो तितकीच त्याची काळजी घेतली जाणंही गरजेचं आहे.
Apr 8, 2024, 03:10 PM ISTErtiga ला टक्कर देणार 'ही' 7 सीटर कार; पेट्रोलशिवाय करणार मोठं अंतर पार
Auto News : मायलेजपासून कम्फर्टपर्यंतच्या चर्चा होतात आणि सरतेशेवटी कार निवडली जाते. तुम्हीही कार खरेदीचा बेत आखत आहात का?
Apr 8, 2024, 01:06 PM ISTFacebook कडून युजर्सचा सौदा; 'ही' कंपनी वाचणार तुमचे Private मेसेज... फसवणूक नाही तर आणखी काय?
Facebook या सोशल मीडियावरील माध्यमाचा सर्रास वापर करणारे तुमच्यापैकी अनेजण असतील. पण, स्क्रोलिंगच्या पलिकडे जाऊन तुमच्या खासगीतल्या माहितीचं नेमकं काय होतंय तुम्हाला तरी माहितीये?
Apr 3, 2024, 09:37 AM IST
5G: खराब नेटवर्कमुळे कंटाळला आहात? फोनमधील ही सेटींग बदलून घ्या आनंद
5g Network Speed: अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये 5जी नेटवर्कचा स्पीड कसा वाढवायचा? याबद्दल जाणून घेऊया.
Mar 30, 2024, 01:11 PM ISTप्रवासासाठी किती पेट्रोल लागणार, टोलचा एकूण खर्च किती येणार? भारत सरकारचं एक App करणार तुमची मदत
Travel App News : तुम्हीही प्रवासाला निघण्याच्या विचारात आहात का? तर हे एक अॅप तुमची बरीच मदत करणार आहे...
Mar 25, 2024, 10:25 AM IST
Anti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?
आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप...
Mar 16, 2024, 06:01 PM ISTSamsung चा जबरदस्त Holi Sale; एक-दोन नव्हे, तर तब्बल 60 टक्के कमी किमतीत करा मनसोक्त खरेदी
Samsung Holi Sale: टेक जगतामध्ये सॅमसंगचं नाव काही नवं नाही. फक्त मोबाईलच नव्हे, तर टीव्ही आणि इतर उपकरणांमध्येही सॅमसंगनं दमदार एंट्री करत या ब्रँडला बऱ्याच जणांची पसंती मिळाली आहे.
Mar 15, 2024, 12:17 PM IST
फक्त 15,999 रुपयांत मिळतोय iPhone ला टक्कर देणारा दमदार स्मार्टफोन; 108MP चा कॅमेरा टीपणार HD फोटो
POCO X6 Neo 5G : सध्या मेमरी, कॅमेरा आणि सिक्युरिटी अशा निकषांना परिपूर्ण करणाऱ्या फोनची खरेदी करण्याकडेच अनेकांचा कल दिसत आहे.
Mar 13, 2024, 03:11 PM IST