तुमचं Gmail अकाऊंट डिलीट होणार; Google कडून कारवाईला सुरुवात
Gmail अकाऊंटच्या मदतीनं अनेक गोष्टी सुकर झाल्या. अगदी बँकिंग म्हणू नका किंवा मग ऑनलाईन शॉपिंग. इतकंच काय, तर सरकारी योजनांच्या बाबतीतही या अकाऊंटची फार मदत.
Nov 9, 2023, 08:58 AM IST
मृत व्यक्तीच्या फिंगरप्रिंट सेंसरने मोबाईलचं लॉक उघडता येतं का?
मृत व्यक्तीच्या फिंगरप्रिंट सेंसरने मोबाईलचं लॉक उघडता येतं का?
Nov 7, 2023, 11:37 PM ISTमोबाईलवर टाईप करा हे सिक्रेट कोड; सगळं सत्य येईल समोर
मोबाईलवर टाईप करा हे सिक्रेट कोड; सगळं सत्य येईल समोर
Nov 6, 2023, 10:12 PM ISTतुम्हीही टॉयलेटमध्ये फोन वापरता का? होऊ शकतो गंभीर आजार
प्रत्येकाला स्वतःच्या बाथरूमच्या सवयी असतात. काही लोक बाथरूममध्ये बसून पेपर वाचतात, तर काहींना गाणी ऐकायला आवडतात. तर काही बाथरूममध्ये बसून फोन वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की बाथरूममध्ये बसून फोन वापरणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
Nov 4, 2023, 05:58 PM IST'झोमॅटोच्या ऑफर दिशाभूल करणाऱ्या'; कंपनीच्या मालकानेच दिली कबुली
Zomato Offers : झोमॅटोच्या ऑफर्सबाबत धक्कादायक खुलासा खुद्द झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी केला आहे. या ऑफर्स दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हणत गोयल यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.
Nov 3, 2023, 05:35 PM ISTएलॉन मस्कने भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलं मुलाचे नाव; गर्लफ्रेन्डने सांगितले कारण
Elon Musk : ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमामध्ये टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. एलॉन मस्क यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर असल्याची माहिती राजीय चंद्रशेखर यांनी दिली आहे.
Nov 3, 2023, 04:39 PM ISTWhatsApp वर 'हे' नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार...
WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ प्ले किंवा पॉज किंवा प्ले बॅक करता येणार आहे.
Nov 3, 2023, 01:15 PM ISTदिवाळीत कार खरेदी करताय? तर आधी 'या' गोष्टी जाणून घ्या
दिवाळीत कार खरेदी करताय? तर आधी 'या' गोष्टी जाणून घ्या
Nov 3, 2023, 12:47 PM ISTiPhone चे Problems; अनेक गोष्टी करताच येत नाहीत
iPhone चे Problems; अनेक गोष्टी करताच येत नाहीत
Nov 1, 2023, 09:53 PM ISTलैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल
लैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल
Nov 1, 2023, 04:40 PM ISTअभ्यास करुन मोबाईल चार्जिंगला लावून झोपला, नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Mobile Blast : नाशिकमध्ये मोबाईलच्या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपी गेला होता. मात्र मोबाईच्या स्फोटामुळे आग लागली आणि हा तरुण गंभीररित्या भाजला. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Oct 30, 2023, 10:42 AM ISTकितीही वाकवा, तरी तुटणार नाही! Motorola चा जबरदस्त स्मार्टफोन; ब्रेस्लेटप्रमाणे हातात घालून फिरा
मोटोरोला आपल्या युजर्ससाठी नवनवे डिव्हाइस आणत असतं. त्यातच आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अफलातून मोबाईल आणला आहे. हा फोन तुम्ही घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल
Oct 27, 2023, 01:27 PM IST
Twitter आता Whatsapp ला देणार टक्कर! आणलं जबरदस्त फिचर; फोन नंबरशिवाय करा VIDEO, Audio कॉल
ट्विटरवर आता ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचर सुरु करण्यात आलं आहे. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला ते आधी ऑन करावं लागणार आहे.
Oct 26, 2023, 04:37 PM IST
QR Code स्कॅन करण्याच्या नादात होईल लाखोंचं नुकसान; फसवणुकीची पद्धत पाहून डोकं भणभणेल
QR Code Scam : भारतामध्ये नोटाबंदी लागू झाल्यानंतर आर्थिक व्यवहारांमध्ये असे अनेक बदल झाले, ज्यामुळं देवाणघेवाणीच्या पद्धतीच बदलल्या.
Oct 26, 2023, 02:58 PM ISTमस्तच! ताशी 80 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक; तुम्ही कोणती खरेदी करताय?
Best Mileage Bikes In India: वाहनांचं मायलेज हासुद्धा चर्चेत येणारा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण जेवढे पैसे मोजतोय त्या तुलनेत वाहनातून आपल्याला कितपत फायदा मिळतोय हाच प्रश्न अनेकांना पडतो.
Oct 26, 2023, 12:58 PM IST