महाराष्ट्रातील सर्व महामार्गावर भयानक वाहतूक कोंडी झाली. 5 KM लांब रांगा लागल्या. 4 तास वाहने अडकली, मुंबई गोवा, नगर मनमाड, नांदेड - हैदराबाद हायवेवर वाहतूक ठप्प झाली होती.