terror attack

कंदहारला जाणारे विमान 'हायजॅक'; वैमानिकाच्या इशाऱ्याने दिल्ली विमानतळावर घबराट

एनएसजीच्या कमांडोंनी तात्काळ धावपट्टीवर जाऊन विमानाला घेराव घातला.

Nov 10, 2018, 08:20 PM IST

लष्कराच्या संचलनावर दहशतवाद्यांचा हल्ला, 8 ठार, 20 जखमी

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर गोंधळ

Sep 23, 2018, 02:05 PM IST

वैष्णो देवी यात्रेवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात

Sep 13, 2018, 12:23 PM IST

जम्मू-काश्मीर : अतिरेकी हल्ल्यात ४ पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ शहरात पोलिसांच्या गस्ती पथकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ४ पोलीस शहीद झालेत. 

Aug 29, 2018, 05:18 PM IST

दिल्लीत 4 दहशतवादी घुसले, 15 ऑगस्टला हल्ल्याची शक्यता

दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचं सावट

Aug 14, 2018, 11:00 AM IST

दिल्लीला हादरवण्याचा मोठा कट पोलिसांनी उधळला

15 ऑगस्टच्या आधी पोलिसांना मोठं यश

Aug 9, 2018, 05:06 PM IST
श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान जखमी PT1M27S

श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान जखमी

श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान जखमी 

Jul 24, 2018, 05:30 PM IST

अफगानिस्तान : मीडियासाठी काळा दिवस; दहशतवादी हल्ल्यात १० पत्रकारांचा मृत्यू

दहशतवादी हे पत्रकाराच्या वेशात आले होते. आत्मघातकी हल्ला करत त्यांनी स्वत:ला उडवून दिले. 

May 1, 2018, 09:56 AM IST

दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, विशेष पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

दक्षिण काश्मीरमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या तीन  दहशतवादी हल्ल्यात एका विशेष पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पहिला हल्ला दहशतवाद्यांनी अनंतनाग शहरात पोलिस अधिकारी मुश्ताक अहमद शेख यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. 

Mar 30, 2018, 10:49 AM IST

जम्मू-पठाणकोट मार्गावर दहशतवादी हल्ला

  जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

Feb 11, 2018, 08:54 AM IST

ग्राऊंड रिपोर्ट: श्रीनगरमध्ये रुग्णालयावर दहशतवादी हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 03:31 PM IST

श्रीनगरमध्ये रुग्णालयात हल्ला करुन दहशतवादी फरार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 03:25 PM IST

VIDEO: काबूलमध्ये रुग्णवाहिकेत भीषण बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी एक भीषण बॉम्बस्फोट झाला. एका रुग्णवाहिकेत हा बॉम्बस्फोट झाला असून या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४०हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

Jan 27, 2018, 04:44 PM IST