कोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण
कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.
Dec 28, 2020, 11:55 AM ISTमुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी
कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.
Dec 9, 2020, 09:26 AM ISTराज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.
Dec 9, 2020, 08:15 AM ISTमुंबई । चांगली बातमी, कोरोनाच्या रुग्णसंख्येत ५ टक्के घट
Mumbai,Corona Cases Have Declined By Five Percent
Dec 5, 2020, 05:30 PM ISTकोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे
सर्वात आधी कोरोना लस पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना देणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
Dec 1, 2020, 02:46 PM ISTनवी मुंबईत कुटुंबातील व्यक्ती आणि मृतांच्या नावाने बोगस कोरोना चाचण्या
कोरोनाचे (CoronaVirus) संकट कायम असताना आता गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आला आहे.
Nov 27, 2020, 01:08 PM ISTकोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.
Nov 21, 2020, 01:38 PM ISTमुंबई | राज्य सरकार विश्वासघातकी - फडणवीस
Mumbai BJP Leader Devendra Fadnavis Criticize Thackeray Government
Nov 18, 2020, 09:30 PM ISTमुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हे आदेश
कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे.
Nov 18, 2020, 07:21 PM ISTबीड । शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही
Beed Farmers In Anger For Help Given As Promised By Thackeray Government Before Diwali
Nov 18, 2020, 06:05 PM ISTमुंबई । छट पूजावरुन भाजपचा शिवसेनेला सवाल
BJP Leader Atul Bhatkhalkar On Thackeray Government No Permission To Chhath Pooja
Nov 18, 2020, 05:45 PM ISTराज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 13, 2020, 12:43 PM ISTमंत्र्यांच्या बंगले, गाड्यांवर खर्च, पण एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही - नांदगावकर
मनसेची ठाकरे सरकारवर टीका
Nov 9, 2020, 04:51 PM ISTमास्क वापरणे बंधनकारक, न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश
मुंबई शहरातील (Mumbai) कोरोनाची रुग्ण (Coronavirus) संख्या घटत असली तरी मास्क (Mask) न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी दिले.
Nov 7, 2020, 09:26 PM ISTराज्यात कोरोनाचे ५,०२७ नवीन रुग्ण
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत.
Nov 6, 2020, 09:42 PM IST