the diplomat

2025 चा कंटाळवाणा चित्रपट, OTT वरही मिळाली नाही जागा, बजेट 20 कोटी अन् कमाई...

बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होता असतात. जे बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट होतात तर काही चित्रपट बघताना प्रेक्षकांना झोप लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कंटाळवाण्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. 

Mar 31, 2025, 12:56 PM IST

'हा पाकिस्तान आहे, माणूस असो किंवा घोडा...', जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज

नुकताच 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील जॉन अब्राहमची भूमिका त्याच्या नेहमीच्या अ‍ॅक्शनने भरलेल्या अभिनयापेक्षा वेगळी असणार आहे. 

Feb 7, 2025, 04:45 PM IST