IND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!
Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
Dec 19, 2022, 04:31 PM ISTBank Customers : बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'ही' सेवा मोफत मिळणार
Banking Charges: बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सेवा पुरवते. यापैकी काही सेवा विनामूल्य आहेत, तर काहींसाठी पैसे द्यावे लागतात. मात्र आता बँकेतील काही सेवा मोफत मिळणार आहे. जाणून घ्या त्या सेवा कोणत्या आहेत?
Dec 19, 2022, 03:41 PM ISTHealth Tips : नाश्त्यामध्ये ‘हा’ पदार्थ खात असाल तर आजच टाळा, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
Healthy Breakfast: फिट राहण्यासाठी हेल्दी नाश्ता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पण तुम्ही कोणते पदार्थ खावे ज्यामुळे तुम्ही फीट राहाल याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
Dec 19, 2022, 03:20 PM ISTचोराच्या उलट्या बोंबा! महिलेने बँकेतून पैसे काढले अन्... CCTV मधून सत्य घटना समोर
Bank News : एक महिला बँकेत पैसे काढायला गेली. त्यानंतर बँकेत तिने पैसे काढल्यानंतर गोंधळ घातला. परिणामी त्या महिलेची समजूत काढण्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांना हातील कामे सोडावी लागली. त्यानंतर पुढे काय जाणून घ्या...
Dec 19, 2022, 01:29 PM ISTNew Year 2023 : यंदाचं वर्ष ‘दुष्काळात तेरावा महिना’, कसं ते जाणून घ्या
New Year 2023 : वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकचा महिना. हा अधिकचा महिना आल्यावर ओढाताण व्हायची. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हण पडली. नवीन वर्षात अधिकचा महिना कधी आहे? याबद्दल जाणून घेऊया...
Dec 19, 2022, 12:15 PM ISTBank Rules of 2023 : नवीन वर्ष नवीन नियम! 1 जानेवारीपासून कोणते नियम बदलणार? जाणून घ्या
Rules Of 2023 : नवीन वर्षाची सुरूवात होण्यापूर्वी बँक संबंधितं महत्त्वाचे नियम जारी करण्यात आले आहे. जर तुमचे बँकेत लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Dec 19, 2022, 11:41 AM ISTFIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTPanchang, 19 December 2022: कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस, जाणून घ्या पंचांग आणि शुभ मुहूर्त
Today Panchang : आज आठवड्यातील पहिला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस शुभ गेला की संपूर्ण आठवडा चांगला जातो, अशी सर्वांची समज आहे. म्हणून आजचा शुभ आणि अशुभ योग आणि पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचा शुभ मुहूर्त बद्दल जाणून घ्या...
Dec 19, 2022, 07:45 AM ISTWhatsapp Video call अनोळखी नंबरवरून आल्यास वेळीच व्हा सावध, नाहीतर…
Cyber Crime Alert : सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करुन अनेकांना फसवल्याची प्रकरणे समोर आल्याचे दिसून आले आहे.
Dec 18, 2022, 04:25 PM ISTIND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान
Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे.
Dec 18, 2022, 04:08 PM ISTFIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.
Dec 18, 2022, 03:03 PM ISTFirst Vote Then Marriage: आधी लगीन लोकशाहीचं मग... नवरदेव, नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श
First Vote Then Marriage: सध्या लग्नाचा माहोल सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सगळीकडेच लोकांच्या घरी लग्नाची (Marriage) धुमधाम पाहायला मिळेल. परंतु सध्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकाही सुरू आहे.
Dec 18, 2022, 02:59 PM ISTFIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर
FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
Dec 18, 2022, 02:41 PM ISTWorld Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास
Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.
Dec 18, 2022, 11:48 AM ISTCovid 19 : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा
Corona Virus : जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोक वर काढायला सुरूवात केली आहे. परिणामी कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.
Dec 18, 2022, 10:51 AM IST