tourist tiger face to face

नियमभंग : ताडोबात पर्यटक-वाघ समोरासमोर, पर्यटक शिस्तीवर प्रश्नचिन्ह !

प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात वाघ जोडीचा रस्ता एका अतिउत्साही दुचाकीस्वाराने अडविल्यानंतर ताडोबात करावयाच्या शिस्तीचे पालन चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. 

Jun 1, 2021, 09:10 AM IST