trending news

औषध घ्यायला गेले अन् चार तासांत झाले कोट्यधीश... पंजाबमधील शेतकऱ्याचे नशीब पालटलं

पंजाबमधील एका शेतकऱ्याचे नशीब केवळ काही तासांमध्ये पालटलं आहे. अवघ्या काही तासांमध्ये या शेतकऱ्याला तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली आहे.

Nov 10, 2023, 05:41 PM IST

कारलाही लाजवेल असा बाइकस्वाराचा 'कार'नामा! आईने तरुणीला मांडीवर घेतलं अन्...; Video ला 1 कोटी Views

Jugaad Video : बाइक स्टंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्यावर व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालेल्या व्हिडीओला 1 कोटी Views मिळाले आहेत. 

Nov 10, 2023, 04:10 PM IST

Viral Video : झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं! कार पार्किंगमध्ये 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामा WWE ला देईल टक्कर

Women Fight Video : जमिनीवर पाडलं, झिंज्या उपटल्या कार पार्किंगमधील 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Nov 10, 2023, 12:53 PM IST

पतीच्या प्रेमापोटी पत्नीने चक्क कपाळावर गोंदवलं नावं; मात्र नंतर समोर आलं भलतच सत्य

Viral Video : बंगळुरुतल्या एका टॅटू स्टुडिओमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने पतीच्या नावाचा टॅटू चक्क कपाळावर गोंदवून घेतलं आहे.

Nov 9, 2023, 05:09 PM IST

मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO

Teacher Viral Video : ऑनलाइन क्लासमध्ये सुंदर बायोलॉजी मॅडमला पाहून एका विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं. त्याने विचारलं मुलं कशी जन्माला येतात, त्यानंतर मॅडमचं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

Nov 8, 2023, 05:21 PM IST