trending news

10 वर्षाच्या पोराने कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा घालून वाघाला फिरवलं; नेटकरी सैरभैर

सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे तर काही व्हिडीओ भीतीदायक असतात. 

 

Nov 4, 2023, 07:32 PM IST

भारतातील 'या' गावात परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी का येतात?

Pregnancy Tourism : भारतातील या प्रदेशातील एक गाव आहे जे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलं आहे. कारण इथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात, असं म्हटलं जातं. कुठलं आहे गाव आणि काय आहे यामागील कारण जाणून घेऊयात. 

Nov 4, 2023, 06:12 PM IST

बॉयफ्रेंडवरून अल्पवयीन मुलींमध्ये दंगल, लेक्चरमध्ये सुरू झाला राडा! पाहा Video

Viral Girls Fighting for Boyfriend Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी चक्क कॉलेजमधल्या काही मुली या चक्क बॉयफ्रेंडवरून एकमेकींशी जोरात भांडताना दिसत आहेत. त्याच्या या व्हिडीओची जोरात खिल्लीही उडवली जाते आहे. 

Nov 4, 2023, 05:09 PM IST

Video : जेव्हा बॉक्सिंग रिंगमध्ये 50 वर्षीय आईसमोर मुलाची 19 वर्षीय Ex girlfriend येते तेव्हा...

Viral Video : तिच्या भयानक प्रहारांनी तिच्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडचा पराभव सुनिश्चित होता, आईनेही तिला ठोसे मारण्याचा आनंद लुटला, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Nov 4, 2023, 02:53 PM IST

परंपरेच्या नावाखाली इथे मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात! ही विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का

Weird Tradition Of India : भारत हे विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. परंपरा, प्रथा आणि श्रद्धा यामध्ये विविधपूर्णता दिसून येते. या भारतातील एका गावात एक विचित्र परंपरा पाळली जाते. जिथे परंपरेच्या नावाखाली मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात.

Nov 4, 2023, 01:47 PM IST

'या' मुलीचं Handwriting कॉम्प्युटर टायपिंगपेक्षा सर्वात सुंदर, पाहून तुम्हाला पडेल भुरळ

World Beautiful Handwriting : या विद्यार्थिनीने सर्वांची मनं जिंकली आहेत. तेही तिच्या हस्ताक्षराने...या मुलीचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की, कॉम्प्युटर टायपिंगही त्यासमोर फिकी पडेल. 

Nov 4, 2023, 12:51 PM IST

Viral News : सासू Spy Cam मधून मुलगा - सुनेचे पाहायची इंटिमेट सीन, शेजाऱ्यांनाही पाठविला Video

Trending Viral News : एका महिलेचं धक्कादायक कृत्य समोर आल्यानंतर नात्यालाही लाजवेल असं आहेत. ही महिला दररोज आपल्याच मुलगा आणि सुनेचे इंटिमेट सीन Spy Cam मधून पाहायची. 

Nov 4, 2023, 11:40 AM IST