'पाणी थांबवाल? ते तसंही येत नाही...', सिंधू पाणी करारावर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया
India Pakistan tensions: एका पाकिस्तानी नेटिझन्सने पोस्टमध्ये लिहिले की, 'भारत आम्हाला धमकावण्यासाठी काहीही करू शकतो. आम्ही आधीच आमच्या सरकारच्या हातून त्रास सहन करत आहोत.
Apr 25, 2025, 07:59 PM IST