Rinku Singh Love Story: टीम इंडियाचा स्टार बॅट्समन रिंकू सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच रिंकूची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे.
क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचं लग्न ठरलं आहे.