tumor in back of neck symptoms

'या' लक्षणांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष, असू शकतो मान किंवा डोक्याचा कॅन्सर

Head Neck Cancer symptoms : कॅन्सर हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. त्याच अनेक प्रकार असून  कॅन्सरमध्ये ब्लड, ब्रेस्ट, लंग या बद्दल लोकांना माहिती असते. मात्र डोक आणि मान यांच्या कर्करोगाबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही.  

Feb 8, 2024, 03:33 PM IST