two

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन रिक्षा चालकांचा बलात्कार

मुंबईत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघढकीस आलीय. हे दोघेही नराधम रिक्षाचालक आहेत. 

Jun 15, 2016, 11:23 AM IST

आमिरनं महाराष्ट्रातील दोन दुष्काळग्रस्त गावं घेतली दत्तक

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय.

Apr 19, 2016, 01:37 PM IST

मृत्यूनंतरही दोन मैत्रिणींनी दिलं आणखी दोघांना जीवनदान!

ठाण्यात राहणाऱ्या दोन तरुणी... त्यांची अगदी घट्ट मैत्री... एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्या दोघींच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. जीवनातील हा अत्यंत कठिण प्रसंग असतानाही गोरे आणि कांबळे कुटुंबाने सामाजिक भान राखलंय. 

Mar 24, 2016, 02:07 PM IST

'महामुंबई'त दोन नव्या महापालिकांचा प्रस्ताव

महामुंबई परिसरात (MMR Region) दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव आहे. 'पनवेल-उलवे' आणि 'अंबरनाथ-बदलापूर' या दोन महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. 

Dec 9, 2015, 11:51 AM IST

औरंगाबादेत दोन वृद्ध महिलांची हत्या

भरदिवसा दरोडा आणि हत्येच्या घटनांनी औरंगाबाद हादरलंय. औरंगाबादच्या सिडको भागात चोरीच्या उद्देशानं 60 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या कऱण्यात 

Dec 2, 2015, 10:39 PM IST

धक्कादायक : दोन मुलींची हत्या करून महिलेनं केली आत्महत्या

क्षुल्लक कारणासाठी आपल्याच हातांनी आपल्या दोन्ही मुलींची हत्या करून एका महिलेनं स्वत:ही आत्महत्या केलीय.  नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात ही धक्कादायक घटना घडलीय.

Nov 25, 2015, 09:25 AM IST

'मायक्रोसॉफ्ट'ची महाराष्ट्र वासियांना खुशखबर!

क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टनं मंगळवारी केलीय. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. 

Sep 30, 2015, 08:56 AM IST

दिल्लीला उडवण्याचा कट उधळला; दोन संशयितांना अटक

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी धुमाकूळ घालण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना नोएडामधून अटक करण्यात आलीय. या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश एटीएस, पश्चिम बंगाल एटीएस आणि आयबीनं मिळून पकडलंय. 

Jan 2, 2015, 02:32 PM IST

रेल्वेत सव्वा दोन लाख नोकऱ्यांची संधी

 लाखो  यात्रेकरूनां हव्या त्या ठिकाणी पोहचविणाऱ्या भारतीय रेल्वे प्रशासनाच्या स्टाफमध्ये प्रचंड मनुष्यबळाची कमतरता  आहे. रेल्वेत सव्वा दोन लाख रिक्त पदे असल्याचे एका मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्राने खुलासा केला आहे.

Sep 8, 2014, 08:35 PM IST

एका मुलाला दोन वडील

कॅनडामध्ये अशा एक मुलाचा जन्म झालाय, ज्याला दोन वडील आहे. माइलो नावाच्या या मुलांचा 26 जूनला जन्म झालाय. त्या मुलाचे फोटो कनाडियन फोटोग्राफ लिंडसे फोस्टर याने काढले असून फोटो फेसबुकवरही पोस्ट केलेतय. 

Jul 6, 2014, 01:12 PM IST

ठाणे जिल्ह्याचं विभाजन की त्रिभाजन, उद्या निर्णय

ठाणे जिल्ह्याचं विभाजन करायचं की त्रिभाजन यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या निर्णय होणार असल्याचं, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Jun 12, 2014, 04:12 PM IST