'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण
Pravin Darekar : शरद पवार हे पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना प्रवीण दरेकर यांनी हे विधान केलं आहे.
Apr 7, 2024, 09:45 AM ISTखासदारांची तिकिटं कापल्याने शिंदेंच्या आमदारांची धाकधूक वाढली; शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?
माजी मंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते बबनराव घोलप मुंबईमध्ये शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि इतर नाराज पदाधिकारी असलल्याची माहिती आहे.
Apr 6, 2024, 10:59 PM IST5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा
Shinde Uddhav Fadnavis Fight For This Constituency Thackeray Gave Rich Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या मतदारसंघामधून वाटाघाटी सुरु आहेत. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवारीच संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात तपशील...
Apr 5, 2024, 05:33 PM ISTठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांची 8 एप्रिलला ईडी चौकशी होणार
Amol Kirtikar To Face ED Inquiry over Khichdi Scam in Covid
Apr 4, 2024, 07:00 PM ISTLokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
'उद्धव ठाकरे घाबरल्याने...', फडणवीसांसमोर नवनीत राणा कडाडल्या; बच्चू कडूंचा उल्लेख टाळत म्हणाल्या 'पातळी सोडून...'
LokSabha Election: उद्धव ठाकरे घाबरले असल्याने त्यांनी अमरावतीत उमेदवार दिला नाही असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. तसंच काही नेते नवनीत राणांना पाडणार, डिपॉझिट जप्त करणार असं जाहीरपणे बोलत असल्याचं सांगत बच्चू कडूंवरही निशाणा साधला.
Apr 4, 2024, 12:42 PM IST
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मारलेला 'तो' टोमणा भोवला! संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
Congress Expels Sanjay Nirupam: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या विधानांवरुन शिस्तभंगाची कारवाई निरुपम यांच्याविरोधात करण्यात आल्याचं काँग्रेसने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Apr 4, 2024, 07:50 AM ISTठाकरे गटाकडून कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी, दुसरी यादी जाहीर
LokSabha Uddhav Thackeray Announce Second List Of Candidates
Apr 3, 2024, 06:55 PM IST'... म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला', स्मिता वाघ यांची बोचरी टीका!
Smita Wagh On Unmesh Patil : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध भाजपातून नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांच्यात होणार लढत आहे.
Apr 3, 2024, 06:32 PM ISTशिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी
UBT Second List: कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Apr 3, 2024, 01:33 PM ISTभाजपाला धक्का! उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
LokSabha Election: जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
Apr 3, 2024, 12:48 PM IST
'उद्धव ठाकरेंचे 8 आमदार माझ्या संपर्कात,' उदय सामंतांचा खळबळजनक दावा
Uday Samant On Thackeray Camp MLAs In Contact Over LokSabha Election
Apr 3, 2024, 12:20 PM ISTउन्मेष पाटलांच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश
Shivbandhan in the hands of Unmesh Patil party entry tomorrow in the presence of Uddhav Thackeray
Apr 2, 2024, 08:05 PM IST'तुमची किंमत चटणी इतकी पण नाही' नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Narayan Rane PC : 'बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे, मातोश्रीवर काय चालतं हे मला सगळं माहित आहे' असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
Apr 2, 2024, 06:18 PM ISTऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ, खासदाराने धरला ठाकरेंचा हात
Loksabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. भाजपनं जळगावात तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Apr 2, 2024, 02:09 PM IST