कोविड घोटाळ्यावरुन शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल; चौकशी करणार
CM Eknath Shinde allegation on Uddhav Thackeray.
Oct 6, 2023, 06:10 PM ISTVideo | आमच्यासोबत असताना अजित पवार नाराज नव्हते- उद्धव ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Targeted And Taunted Ajit Pawar know what he said
Oct 6, 2023, 04:25 PM ISTNanded Hospital Death : महाराष्ट्र सरकारीच CBI चौकशी करा; उद्धव ठाकरेंची मागणी
Nanded Hospital Death Uddhav Thackeray Criticize And Demand CBI Inquiry Of Maharashtra Government
Oct 6, 2023, 03:00 PM IST'सीबीआय चौकशी करा', नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूंनंतर उद्धव ठाकरेंची मोठी मागणी, म्हणाले 'खेकड्यांच्या हाती...'
नांदेडमध्ये 8 दिवसांत 89 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आरोग्य यंत्रणेची दुरावस्था चव्हाट्यावर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावर संताप व्यक्त केला असून या सरकारला घऱी बसवलं पाहिजे असं म्हटलं आहे.
Oct 6, 2023, 01:07 PM IST
उद्धव ठाकरे तुम्हाला सुमंत रुईकर आठवतोय का? संजय राऊत यांच्या रेड्याच्या टीकेवर भाजपचं उत्तर
राज्यात यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार झालेत अशी टीका खासदार राऊत यांनी केलीय. नक्षली हल्ले, नांदेड मृत्यूप्रकरणांबाबत सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आता भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Oct 6, 2023, 12:57 PM IST
Nanded | नांदेड मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात 'सुमोटो' याचिका दाखल; आज तातडीची सुनावणी
Bombay High Court Suo Moto Petition Filed For Nanded Civil Hospital 35 Passed Away
Oct 5, 2023, 11:30 AM ISTशिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आक्रमक, BMCला 2 दिवसांचा अल्टिमेटम
Thackeray Group on Shivaji park Dasara Melava
Oct 3, 2023, 05:10 PM ISTNanded | नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Shiv Sena MP Hemant Patil On Nanded Hospital Controversy
Oct 3, 2023, 04:15 PM ISTसंतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं
Oct 3, 2023, 01:34 PM IST2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. तशीच घटना आता नांदेड आणि संभाजीनगरमध्ये समोर आली आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 तर घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय.
Oct 3, 2023, 01:06 PM ISTमहाराष्ट्रातून भाजपचा मिशन 45+चा नारा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याची तयारी
महाराष्ट्रातून भाजपनं मिशन 45+चा नारा दिलाय.. त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून.. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की टक्कर कांटें की होणार यात शंका नाही.
Oct 2, 2023, 08:59 PM ISTPolitics | ठाकरेंना बालेकिल्ल्यात धक्का? दक्षिण मुंबईत भाजपची मोर्चेबांधणी
BJP Strong Prepartion For South Mumbai Constituency
Oct 2, 2023, 12:35 PM ISTराज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'
Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.
Sep 30, 2023, 11:36 PM ISTशिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला
गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आलेत.. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिलंय.. याच वादात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाप काढलाय.
Sep 30, 2023, 08:23 PM IST'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी
आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय.
Sep 28, 2023, 05:12 PM IST