umang

हे सरकारी 5 अ‍ॅप्स आहेत उपयोगाचे, आत्ताच इन्स्टॉल करा

 हे सरकारी अ‍ॅप्स तुमच्या मोबाईल मध्ये असल्यास तुमचे महत्त्वाचे कागदपत्रे या अॅप्समध्ये सुरक्षित राहू शकतात. 

Jun 30, 2024, 05:24 PM IST

अर्जंट Cashची जरुरी आहे? घरात बसून PF खात्यातून काढू शकता पैसे, तेही कार्यालयात न जाता, कसे ते जाणून घ्या

Withdraw PF money sitting at home : तुम्हाला तात्काळ पैशाची गरज आहे का? असेल तर तुम्ही घरात बसून आपल्या PF खात्यातून त्वरित रोख रक्कम काढ शकता.   

May 3, 2022, 03:17 PM IST

EPFO च्या ऍपमुळे सर्व सेवा सहज उपलब्ध; घरबसल्या घेऊ शकता फायदा

जर तुम्ही नोकरी करीत असाल तर, तुमचे ईपीएफ अकाऊंट (EPF ACCOUNT)असेलच.  तुम्हाला तुमच्या EPF अकाऊंटशी संबधीत कोणतेही काम कधी ना कधी तर करावेच लागते.

Oct 13, 2021, 09:24 AM IST