vasai

वसईत दवंडी पिटवून करवसुली

वसई विरार महानगर पालिकेचे कर्मचारी सध्या गल्लीबोळात दिवंडी पिटवण्याचे काम करत आहेत. अगदी ऐटीत घोड्यावर एक मावळा बसवून  दवंडी पिटवत आहे.  सध्या सर्वत्र मार्च एंडिंगचे वारे सर्वत्र वाहत आहेत. त्यामुळे  महापालिकेने टॅक्सवसुली वर जोरदार भर दिला आहे. 

Mar 4, 2018, 08:52 AM IST

वसईत स्थानिकांचा उद्रेक... पोलिसांवर दगडफेक

वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.

Feb 22, 2018, 08:39 PM IST

टँकर माफियांकडून होतोय डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा

वसईतले टँकर माफिया लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. पाहुयात 'झी 24 तास'च्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा सगळा धक्कादायक प्रकार...

Feb 22, 2018, 06:03 PM IST

वसई | टॅंकरमाफियांचा गोरखधंदा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 05:08 PM IST

वसई । अनेकांच्या खात्यातून पैसे काढल्याची धक्कादायक घटना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 03:38 PM IST

तुमच्या खात्यातील पैशांच्या मेसेजवर नजर ठेवा

जवळपास 30 ते 40 जणांच्या खात्यातून अचानक पैसे काढण्यात आलेत. मोबाईलवर मॅसेज आल्यानंतर खातेदारांच्या ही बाब लक्षात आली. 

Feb 16, 2018, 09:35 AM IST

वसई | ४० ते ५० तरूणांचा पोलिसांवर हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 09:49 AM IST

वसईत माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 11:31 PM IST

वसईत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

वसईत चाकूचा धाक दाखवून १३ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Feb 13, 2018, 10:29 PM IST

वसईतील ग्रोथ सेंटरला ग्रामस्थांचा विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 09:10 PM IST

वसईतील खार जमिनीवरील प्रस्तावित ग्रोथ सेंटर वादाच्या भोव-यात

वसईत आता लवकरच ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. वसईत १५६० एकर जमिनीवर हे सेंटर उभं राहणार आहे. मात्र याला ग्रामस्थांचा विरोध असून ग्रामस्थ आक्रामक झाले आहेत.

Feb 12, 2018, 04:11 PM IST

वसई | जमिनीच्या वादातून माळी कुटुंबात तिघा भावांवर गोळीबार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 08:35 PM IST

वसई | जमिनीच्या वादातून तिघा भावांवर गोळीबार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 07:57 PM IST

जमिनीच्या वादातून तिघा सख्ख्या भावांवर गोळीबार

वसईत सोमवारी सकाळी जमिनीच्या वादातून तिघा सख्ख्या भावांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जगदीश माळी याचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे भाऊ गंभीर जखमी आहेत. 

Feb 5, 2018, 07:48 PM IST