Vastu Tips of Ganesh Idol: घरात या ठिकाणी ठेवू नये गणेशाची मूर्ती, होते आर्थिक नुकसान
गणपतीची मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापना करतानाही विशेष खबरदारी घ्यावी.
Nov 30, 2021, 07:26 PM ISTVastu Tips : अविवाहित लोकांनी त्यांच्या रुममध्ये चुकूनही या गोष्टी ठेवू नयेत
घरातील वास्तूचा आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो.
Oct 27, 2021, 08:42 PM ISTस्वयंपाकघरात या गोष्टी संपल्या तर लगेच भरून ठेवा! नाहीतर 'लक्ष्मी'ही रुसेल
स्वयंपाकघरातील या गोष्टी कधीही होऊ देऊ नका पूर्ण रिकाम्या, नाहीतर 'लक्ष्मी' तुमच्यावर नाराज होऊ शकते
Sep 26, 2021, 07:32 PM ISTVastu Dosh: जमिनीवर 'या' 4 गोष्टी पडणे मानले जाते अशुभ
तुमच्याकडून 'या' गोष्टी जमीनीवर पडत तर नहीत ना?
Sep 16, 2021, 09:39 AM ISTझोपताना या गोष्टी कधीही डोक्याजवळ ठेऊ नका, कारण त्या तुमच्या आयुष्यात संकटाला आमंत्रण देतात
वास्तुशास्त्रानुसार रात्री काही गोष्टी डोक्याजवळ ठेवून झोपणे चुकीचे मानले जाते.
Aug 5, 2021, 04:47 PM ISTघरात चुकूनही या वस्तू ठेवू नका...
प्रत्येकाच्या घरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात मात्र अनेकदा त्या फेकून देण्याऐवजी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात ठेवल्या जातात.
May 15, 2018, 05:45 PM ISTआज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर
आज घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होतंय. आजपासून पुढचे 10 दिवस हा गणेशोत्सव सुरु असतो. वास्तुशास्त्रातही काही वस्तूंचा संबंध भगवान गणेशाशी जोडण्यात आलाय. आजच्या दिवशी घरात या 5 वस्तू आणल्यास गणेशाची कृपा आपल्यावर राहतेच त्याचबरोबर लक्ष्मी देवीही प्रसन्न होते.
Sep 5, 2016, 08:51 AM ISTवास्तुशास्त्रातील हे उपाय केल्यास घरात राहील सुख-समृद्धी
वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनातील स्थान मोठे आहे. वास्तुशास्त्र एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे. सुखी-समृद्धी जीवनासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
Jun 27, 2016, 10:05 AM ISTघरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी वास्तुटिप्स
शास्त्रात वास्तुशास्त्राचे महत्त्व मोठे आहे. जीवनावर काही प्रमाणात वास्तुशास्त्राचा प्रभाव आढळतो. घरात सुखशांती, लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी खालील वास्तुटिप्सचा नक्की अवलंब करा.
Jun 18, 2016, 10:43 AM ISTघरातून निघताना या गोष्टी जरुर करा
अनेकदा घरातून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपले नियोजित काम होत नाही. जिथे जातो तिथे निराशा मिळते. यावेळी असं वाटतं की आजचा संपूर्ण दिवसच खराब गेला. यावर ज्योतिष शास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय देण्यात आले आहेत ज्यामुळे तुमची नियोजित कामे योग्य वेळेत पार पडतील.
Jun 1, 2016, 05:57 PM ISTघर बांधण्याआधी दिशांचे महत्त्व समजून घ्या
घर बांधण्याआधी दिशांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे असते. वास्तुशास्त्रात दिशांना महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलायं. जाणून घ्या कोणत्या दिशेला घर असावे
Feb 16, 2016, 11:58 AM IST