vastu tips

नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी आजचाच दिवस का? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?

New Parliament Building Inauguration : नवीन संसदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज आपण ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून भारताची नवीन संसदबद्दल जाणून घेऊयात. 

May 28, 2023, 12:07 PM IST

Astro Tips : माती कलशाच्या या उपायाने मोठ्या कर्जातून होईल सुटका, पैशाची तंगी होईल दूर

Money Vastu Tips : तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे. हा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मातीच्या भांड्याचे काही उपाय केले जाऊ शकतात. यामुळे पैशाची टंचाई दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.

May 28, 2023, 11:51 AM IST

सूर्यास्तानंतर या गोष्टी चुकूनही करु नका; मागे अशी पणवती लागेल की...

दैनंदिन जीवनात न कळत आपल्या हातून अनेक चुका होत असतात. या चुका आपल्या आयुष्यावर आणि घरावर प्रभाव करत असतात. वास्तुशास्त्रात याबाबत अनेक नियम आहेत. सूर्यास्तानंतर काही गोष्टी करणे टाळाव्यात. या गोष्टी केल्याने घरात सुख शांती राहत नाही. 

May 26, 2023, 11:10 PM IST

तुरटीचे चमत्कारीक फायदे; एका रात्रीत गायब होतील सर्व समस्या

कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण होतात असा सर्व समस्यांवर तुरटीचे उपाय निश्चित फायदेशीर ठरतात. ज्योतिष शास्त्रानुसार हे उपाय केले जातात. 

May 24, 2023, 11:55 PM IST

शेजाऱ्यांना घरातील 'या' गोष्टी देण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम...,

Kitchen Vastu Tips : अडचणीच्या काळात पहिल्यांदा आपले शेजारी मदतीला धावून येतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या शेजाऱ्यांना देताना खूप विचार करा. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिल्यास खूप नुकसान होऊ शकते. 

May 19, 2023, 12:34 PM IST

फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; अशी ईडा-पिडा लागेल की…

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वस्तुंना देखील महत्व आहे. बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्यांच्या परिणाम थेट तुमच्या दैंनदिन आयुष्यावर होवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत की या फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका. या वस्तूंमुळे तुमच्या मागे ईडा-पिडा लागू शकते. 

May 15, 2023, 11:41 PM IST

जेवणाच्या ताटात चपाती वाढताना करु नका 'या' चुका, नाहीतर भोगावे लागतील परिणाम

Vastu Tips :  तुम्ही जर जेवणाचे ताट भरताना चपात्या मोजून वाढत असाल तर ही चूक करु नका. असे केल्याने घरात क्लेश सुरू होण्यासोबतच घरातील धन-दौलत सुद्धा निघून जाते...

Apr 27, 2023, 05:25 PM IST

तुळशीच्या शेजारी 'या' गोष्टी कधीही ठेवू नका, अन्यथा...

Vastu Tips : तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भारतीयांच्या समजुतीनुसार या छोट्याशा वनस्पतीला काही भक्ती घटक जोडलेले आहेत.

Apr 22, 2023, 02:38 PM IST

जेवणाच्या ताटात 3 भाकरी का वाढत नाहीत?

एका प्लेटमध्ये 3 भाकऱ्या का दिल्या जात नाहीत, याचे तुम्हाला खरे कारण माहित आहे का? उत्तर जाणून घेतल्यास ही चूक पुन्हा कणार नाहीत.

Apr 20, 2023, 10:38 AM IST

Bathroom Facts: बाथरूम मधील कमोड पांढऱ्या रंगाचाच का असतो? कधी विचार केलाय, जाणून घ्या कारण.

बाथरूम कमोड्स, ज्यांना टॉयलेट देखील म्हणतात, हे अक्षरशः प्रत्येक घरात आणि सार्वजनिक इमारतींमध्ये आढळतात. बाथरूम मधील कमोड च्या डिझाइनमध्ये अनेक भिन्नता असताना, एक गोष्ट कायम राहते: बहुतेक बाथरूम कमोड्स पांढरे असतात. पण हे का?

Apr 19, 2023, 06:03 PM IST

Vastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप

Vastu Upay  :  दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी  उठल्यावर करु नये...

Apr 12, 2023, 03:25 PM IST

Tulsi Vastu: तुळशीच्या आजूबाजूला चुकूनही ठेऊ नका या 4 गोष्टी; घरावर येऊ शकतं आर्थिक संकट

Vastu Tips For Tulsi: तुळशीला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. तुळशीमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते असं मानलं जातं. त्याचमुळे रोज सकाळी अनेकजण आवर्जून तुळशीची पूजा करतात. मात्र तुळशीची देखभाल करताना काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेणं आवश्यक असतं नाहीतर घरावर मोठं आर्थिक संकट ओढवू शकतं. तुळशीसंदर्भातील या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात...

Mar 10, 2023, 09:44 PM IST

Vastu Tips: घरात आणि ऑफिसमध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूशास्त्र काय सांगतं?

Vastu Tips: कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate) तर घड्याळ फार महत्त्वाची भुमिका बजावते. घड्याळ्याच्या काट्याला सर्वच काम सुरू होत असते आणि संपत असते त्यामुळे आपल्यालाही या सगळ्याच गोष्टींचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु वास्तुशास्त्रातही घड्याळ्याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. 

Feb 23, 2023, 09:42 PM IST

Wallet Tips: बिलं, मृत व्यक्तींचे फोटो, देवी-देवतांचे फोटो अन्...; चुकूनही पाकिटात ठेऊ नका या वस्तू कारण...

Money Tips For Wallet: आपल्यापैकी अनेकजण पाकिटामध्ये, पर्समध्ये अनेक गोष्टी ठेवतात मात्र यापैकी काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या आर्थिक वाढीसाठी पोषख नसतात

Feb 23, 2023, 06:36 PM IST

Money Plant : घरात मनी प्लांट लावताय ? या' चुका अजिबात करू नका नाहीतर कंगाल व्हाल!

Vastu Tips : मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत, ते जर पाळले गेले नाहीत तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊन मोठं आर्थिक संकट आपल्या कुटुंबावर कोसळू शकतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Feb 23, 2023, 06:17 PM IST