video

Priyanka Chopra UNISEF: ...म्हणून संध्याकाळी 7 नंतर प्रियांका चोप्राला वाटते भीती; Video व्हायरल!

Priyanka Chopra UNISEF : तीन वर्षानंतर भारतात आलेल्या प्रियांका चोप्राने थेट उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) गाठलं आणि तिथला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Nov 11, 2022, 12:58 AM IST

viral video: संगतीचा परिणाम..आणि पोपट चक्क भुंकू लागला

आपण सर्वाना हे तर माहीतच आहे, पोपट हा पक्षी आपण सांगू तस बोलू शकतो. आपण जर शिकवलं तर उत्तमरीत्या बोलतो. दुसऱ्यांच्या बोलण्याची नकला करण्यात पोपट एक्सपर्ट असतो.

Nov 10, 2022, 02:24 PM IST

Video : मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनियर्सचं कपडे काढून...भयावह दृश्य

Medical Students Suspended :  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता फ्रेशर्स तरुण अंडरवेअरमध्ये कॉलेज परिसरात सैरवैर पळताना...

Nov 10, 2022, 12:36 PM IST

Viral: बाईकच्या चाकात फसला माकड..बचावाचा थरारक video समोर..येईल अंगावर काटा !

व्हिडिओमध्ये दिसतंय कि हा माकड बाईकच्या एलोय व्हील (bike wheel) आणि टायरच्या मध्ये जी थोडी जागा असते तिथे नेमका अडकला. 

Nov 10, 2022, 11:07 AM IST

'या' बायकांनी चक्क मोबाईल टॉवरवर मारला डल्ला! पाहा 'हा' थराराक video

हा व्हिडीओ (video) पाहून तुमच्या डोळयांवर तुमचा विश्वासच बसणार नाही. 

Nov 8, 2022, 03:02 PM IST

Good News: ज्वारीमुळे यंदा कोणाला होणार भरघोस फायदा? दर वाचून तुम्हीही व्हाल आवाक्...

यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांरी चांगलाच आनंदात आहे. चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Nov 8, 2022, 02:21 PM IST

हाच खरा मानाचा मुजरा! शिवभक्तांकडून गडावर यशस्वीरित्या तोफेचं स्थलांतर

शिवरायांच्या तोफांबद्दल आजही आपल्या सर्वांना अपार कौतुक आहे. त्या काळी बनवलेल्या या तोफा आजही तितक्या मजबूत आणि आकर्षक आहेत. 

Nov 8, 2022, 12:35 PM IST

viral video: भर रस्त्यातच सर्कस! लोकांचा जीव धोक्यात घालून तीन चाकांवर एसटी नेली सुस्साट आणि पुढे जे घडलं ते...

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही बस चालवली.

Nov 8, 2022, 11:43 AM IST

Viral Video : एक चूक अन् बस थेट दरीत; थरकाप उडवणाऱ्या रस्त्यानं प्रवाशांना नेणारा ड्रायव्हर देव नाही तर आणखी कोण?

भारताला विविधतेनं नटलेला देश असं म्हणतात (incredible india). आता या विविधतेची परिभाषा मात्र तितकीच वेगळी हेसुद्धा तितकंच खरं. अशा या देशातील एका सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिशय खडतर प्रवास करावा लागतो

Nov 8, 2022, 08:36 AM IST

T20 World Cup: नेदरलँडच्या जीवावर बाजीराव थाट; पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

Pakistan Dressing room Video : काहीही म्हटलं तरी पाकिस्तान सेमीफायनलला आली ती नेदरलँडच्या जीवावर, सेमीफायनलला पोहोचल्यावर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये...

Nov 6, 2022, 11:45 PM IST

Ben Stokes आणि मार्कमध्ये धक्काबुक्की; खेळाडूच्या धक्क्याने वुड खाली कोसळला आणि...!

सामन्यापूर्वी इंग्लंडच्या दोन खेळाडूमध्ये झालेला वाद हा चर्चेचा विषय ठरला. दोघांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओही (Video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Nov 5, 2022, 11:19 PM IST

...अन् कारने बाईकला तब्बल 1 किलोमीटर फरफटत नेलं, VIDEO पाहून तुम्हीही हादराल!

Crime News: रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंगळवार बाजारातील सिमेंट रोडवर दुचाकीवर बसले होते, तेवढ्यात एक कार आली अन् अचानक...

Nov 5, 2022, 12:47 AM IST

Priyanka Chopra Bodyguard : प्रियांकाच्या बॉडीगार्डला पाहून 'लवली सिंग'ची आठवण, पाहा Video

Priyanka Chopra News : हा चित्रपटातील लवली सिंग (Lovely Singh) खऱ्या आयुष्यात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणा विषयी बोलत आहोत. तर आम्ही बोलत आहोत, पीसी म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिच्या बॉडीगार्डविषयी. 

 

Nov 4, 2022, 02:31 PM IST