viral videos

viral Video: कारच्या धडकेत मुलासह महिलाही हवेत भिरकावली; Video पाहून किंकाळी फुटेल

बाईक समोरच्या कठड्याला जाऊन धडकते आणि मागे बसलेली महिला आणि तिच्या हातातलं लहान मूल हवेत काही फूट उंचीवर भिरकावलं गेलं आणि पुन्हा जमिनीवर आदळलं...

Nov 3, 2022, 01:28 PM IST

वाघाने भर रस्त्यातून तरुणीला फरफटत नेलं..व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

महिला गाडीजवळ येते गाडीत बसणार कारचा दरवाजा उघडते आणि आत जाते. तसा तिच्यामागून धावत एक वाघ येतो. जो तिच्यावर हल्ला करतो.

Nov 1, 2022, 07:58 PM IST

बोंबला! हत्तीलाही पाहायचाय मोबाईल, पाहा कसा सांगतोय मालकाला, Video व्हायरल

तामिळनाडूमधील कुंभकोणम कुंभेश्वरा मंदिराबाहेर एक माहुत  फोनवर काहीतरी पाहताना दिसतो आहे. तो मोबाईलमध्ये पाहत असताना  त्याचा हत्ती त्याच्या मागे उभा होता.

Nov 1, 2022, 06:03 PM IST

तुफान व्हायरल होतोय मुलांचा हा रील..पाहून तुम्हीही द्याल शाबासकी

पाहणारे सर्वच या व्हिडिओचं खूप कौतुक करत आहेत. तर काय आहे खास या व्हिडिओमध्ये हे समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ नक्की पहा..

Nov 1, 2022, 05:04 PM IST

बोंबला! बायकोला नवरा दुसऱ्या महिलेसोबत सापडला रेड हँड अन्... व्हिडीओ जोरदार व्हायरल!

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 31, 2022, 04:35 PM IST

Viral Video : महिला IAS अधिकारीनं साडी नेसून केला 'नगाडा संग ढोल' गाण्यावर डान्स

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 30, 2022, 03:45 PM IST

घोडी नाही म्हणून नवरदेव थेट निघाला गाढवावरून, VIDEO पाहून नेटकरी हसून लोटपोट

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर Viral झाला आहे.

Oct 30, 2022, 01:30 PM IST

हे असले कपडे घालून गेली जिममध्ये..पाकिस्तानी मॉडेलचा Video व्हायरल

तिचे कपडे विचित्र दिसू लागले. आणि ते इतके विचित्र दिसत आहेत कि तिने खाली काहीच घातले नाही असा भास होतोय. हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी मात्र चांगलेच भडकले

Oct 29, 2022, 07:31 PM IST

चालत्या गाडीवर फटाक्यांची आतिषबाजी..भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार

या बेजबाबदार कार  चालकावर कारवाई करावी अशी मागणी आता लोक करत आहेत. लवकरात लवकर या कार चालकाला शोधून त्याच्या विरोधात कडक कारवाई व्हावी जेणेकरून  भविष्यात कोणीही असं काही करण्यास धजावणार नाही.  

Oct 29, 2022, 06:53 PM IST

कोर्ट की कुस्तीचा आखाडा, दुसऱ्यांसाठी लढणाऱ्या महिला वकिल एकमेकिंनाच भिडल्या... Video व्हायरल

एकमेकिंचे केस ओढले, लाथा-बुक्क्यांनी मारलं... कोर्ट परिसरातच महिला वकिलांमध्ये 'दे दणादण'

Oct 29, 2022, 06:12 PM IST

बापरे! वाघानं चक्क दातानं ओढली Mahindra Xylo, व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले...

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 29, 2022, 05:06 PM IST

Elephant Viral Video: व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल.. जंगलाचा राजा कोण?

जिथे संयम असतो तिथे  सर्वकाही शक्य होत असं म्हणतात. संयमाच्या जोरावर माणूस ताकदवर गोष्टींनादेखील नमवू शकतो हे अनेकदा  सिद्ध झालं आहे.  सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जो पाहून खरंच सर्वजण चकित झाले आहेत 

Oct 28, 2022, 08:48 PM IST

Video : कोंबड्याने बांग दिली आणि झाला कहर..सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कोंबडा असा काही आरवतोय कि त्याचाच श्वास एका झटक्यात, घेऊन....

Oct 28, 2022, 06:32 PM IST

मद्यपान करून बाल्कनीत उभी राहिली आणि... Video पाहून तुम्हाला बसेल धक्का

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 28, 2022, 06:31 PM IST

शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या viral video चं सत्य माहित आहे का ? पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओच्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला. त्या म्हणतात की मुले बऱ्याच वेळा चुका करतात. पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावलं, तर ते मान्य करतात

Oct 28, 2022, 06:15 PM IST