viral videos

कधीच पाहिली नसेल डरकाळी फोडणाऱ्या वाघिणीची माया; पाहा आजच्या दिवसातील इंटरनेटवरील सर्वात Best Video

वाघीण आणि तिचे बछडे यावेळी एकमेकांसोबत लपंडाव खेळत आहेत असच जणू वाटत आहे. हा व्हिडीओ पाहताना फारच क्यूट वाटत आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडीओ खूप पहिला जात आहे. 

Aug 8, 2022, 01:01 PM IST

ही विधी की आणखी काही? भर मंडपात वधू-वराचा असा प्रकार, पाहून नातेवाईकांनाही बसला धक्का

सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 7, 2022, 06:03 PM IST

मगरीशी पंगा घेणं कार चालकाला पडलं महागात, पाहा थरारक VIDEO

मगरीनं कार चालकाला अशी घडवली अद्दल की आयुष्यभर विसरणार नाही...पाहा नक्की काय घडलं

Aug 5, 2022, 06:43 PM IST

उड्डाण भरण्यासाठी उभं होतं विमान तेव्हाच आली कार.... Video थक्कं करणारा

‘गो फर्स्ट' (Go First) कंपनीच्या विमान आणि कारची धडक थोडक्यात टळली आहे. 

Aug 2, 2022, 07:05 PM IST

तुम्ही कधी नाग नागिणीचा रोमान्स पाहिलाय का? पाहा हा अद्भूत VIDEO

आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

Aug 2, 2022, 01:18 PM IST

तरंगत्या Cars कधी पाहिल्यात का? Video पाहून बसेल तुम्हाला धक्का

हा व्हिडीओ तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

Aug 2, 2022, 12:25 PM IST

मुलींनो, लग्न करण्यापूर्वी जाणून घ्या 'या' खास गोष्टी, वैवाहिक जीवन राहिल आनंदी

वैवाहिक आयुष्य कसे असेल अशी भीती वाटतेय? मग मुलींनी नक्की जाणून घेतल्या पाहिजेत या खास गोष्टी, ज्यामुळे लग्नानंतर जीवन राहिल आनंदी

Jul 29, 2022, 04:56 PM IST

गरीब महिलेच्या घरातून मिळाली कोट्यवधींची संपत्ती, नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

गरीब महिलेच्या घरामध्ये गाडले होते इतके कोटी! ऐकून तुम्हाला येईल चक्कर

Jul 29, 2022, 04:52 PM IST

Handicap असूनही हार मानली नाही, Wheelchair वर Food Delivery करतोय झोमॅटो डिलिव्हरी बॉय, Video Viral

सध्या सोशल मीडियावर व्हीलचेअरवरून फूड डिलिव्हरीचं काम करणाऱ्या अपंग व्यक्तीचा व्हायरल होतोय. 

Jul 28, 2022, 07:30 PM IST

मेट्रोमध्ये मुलीने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल; इंटरनेटवर सुरू झाला वाद

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jul 22, 2022, 07:21 PM IST

लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलीसमोर रडायचं नाटक...अन् पाठ फिरताच, पाहा काय घडलं

सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 

Jul 22, 2022, 05:44 PM IST

रस्त्यावर पोलला लटकून तरुणाचा व्यायाम, अशी स्टंटबाजी तुम्ही करु नका

रस्त्यात उंचावर असलेल्या पोलला लटकून व्यायाम करतानाचा Video व्हायरल

May 22, 2022, 07:25 PM IST

इतका गोड दिसणारा पक्षी पण त्यानं थेट जिवंत प्राणी गिळला; धक्कादायक video viral

Bird Swallowed Alive Rabbit: तुम्ही आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी पाहिले असतील. काही पक्षी इतके सुंदर असतात, जे पाहून तुमचे मन प्रसन्न होते. परंतू काही पक्ष्यांची शिकार करण्याची पद्धत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही याआधी एखाद्या पक्ष्याला जिवंत प्राणी गिळताना पाहिले आहे का?

Mar 31, 2022, 12:06 PM IST