विराट कोहलीने काढलं मांजराचं चित्र, ड्रॉईंग पाहून म्हणाल तू बॅटिंगच कर... Video व्हायरल
Virat Kohli Drawing : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विराट कोहली चित्र काढताना दिसत आहे. हे चित्र पाहून तुम्ही हसणं रोखू शकणार नाही.
Sep 24, 2024, 02:15 PM ISTविराट कोहली क्रिकेट मॅच खेळताना कोणते बूट वापरतो? किंमत ऐकून धक्काच बसेल
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. विराट कोहलीची बॅट, जर्सी, क्रिकेट किट याबाबत फॅन्समध्ये नेहमीच उत्सुकतता असते. तो क्रिकेट खेळताना जे सामान वापरतो ते आपल्याकडेही असावे असे अनेकांचे वाटत असते. तेव्हा विराट कोहली क्रिकेट मॅच खेळताना कोणते बूट वापरतो? त्यांची काय वैशिष्टय आहेत तसेच त्याची किंमत किती याबाबत जाणून घेऊयात.
Sep 23, 2024, 06:09 PM ISTविजयानंतर विराट कोहलीने नागीन डान्स करून बांगलादेशला डिवचलं? IND vs BAN मॅच दरम्यानचा Video Viral
IND VS BAN 1st Test Virat Kohli Did Nagin Dance To Mock Bangladesh : भारताच्या विजयानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट मैदानात नागीन डान्स करताना दिसतोय.
Sep 22, 2024, 04:41 PM ISTविराटभाऊ हे काय केलंस? चेन्नई कसोटीत केली घोडचूक... रोहित शर्माही संतापला
Ind vs Ban Test : चेन्नई कसोटीत टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाने तब्बल 308 धावांची आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज मात्र सपशेल फ्लॉप ठरले. यातही विराट कोहलीने मोठी चूक केलीय.
Sep 20, 2024, 07:02 PM ISTVideo : टीम इंडियाच्या बॉलिंग समोर बांगलादेश गार, दुसऱ्या दिवसाशीही मोठी आघाडी, दिवसभरात काय काय घडलं?
भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस शुक्रवारी पार पडला. दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने पुन्हा फलंदाजी करताना 308 धावांची आघाडी घेतली आहे.
Sep 20, 2024, 06:37 PM ISTतिथं आकाश वेदनेनं कळवळत असताना, विराटने मारला जोक, गंभीर सुद्धा दिलखुलासपणे हसला
India vs Bangladesh 1st Test 2nd Day : गोलंदाजीतही बांग्लादेशच्या संपूर्ण संघाला 149 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. यादरम्यान मैदानात आकाश दीप सोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्वच खेळाडू खळखळून हसले.
Sep 20, 2024, 05:43 PM ISTसिराज-आकाशचा फोटो कॅमऱ्यात कैद, लोकं का उडवतायत खिल्ली?
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाने पहिल्या दिवशी 6 विकेट्सच्या बदल्यात 339 रन्स बनवले. आर. आश्विनने नाबाद 102 रन्स बनवले. रविंद्र जडेजा पहिल्या दिवशी शतकाजवळ पोहोचला. त्याने 88 रन्स बनवले. पहिल्या दिवशी जयस्वाल, अश्विन आणि जडेजाने चांगला खेळ केला. पण सिराज आणि आकाश दिवसभर चर्चेत राहिले. बांगलादेशची सुरुवातीची फळी माघारी पाठवण्याची जबाबदारी सिराज आणि आकाश दिप यांच्यावर आहे. दोघांचा एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये आकाश दीप सिराजच्या जवळ जाऊन कानात काहीतरी सांगतोय. या दोघांच्या फोटोवर सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया येत आहेत. यात दोघांची खिल्ली उडवली जात आहे.
Sep 20, 2024, 10:53 AM ISTपहिले रोहित - गिल, नंतर विराट... 24 वर्षाच्या पोरानं भारताच्या दिग्गजांना 10 रन सुद्धा बनवू दिले नाहीत
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला बंग्लाडशीचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने माघारी धाडले.
Sep 19, 2024, 12:17 PM IST'त्या' सामन्यात विराट कोहलीने घेतलं होतं 1093 वेळा भगवान शंकराचं नाव? गौतम गंभीरचा खुलासा
Virat Kohli-Gautam Gambhir Interview : बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीत दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
Sep 18, 2024, 03:11 PM ISTभारत-बांगलादेश पहिली कसोटी, कशी असेल प्लेईंग XI... कुठे आणि कधी पहाल सामना?
'माझ्यापेक्षा जास्त भांडणं तर...', गंभीरचं उत्तर ऐकताच विराट फक्त पाहत राहिला, म्हणाला 'हे चुकीचं...', VIDEO व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्यातील वादालाही पूर्णविराम दिला आहे.
Sep 18, 2024, 12:51 PM IST
Ind vs Ban : चेन्नई कसोटीसाठी रोहित शर्माचा जबरा प्लान, या खेळाडूंना संधी.. प्लेईंग XI ठरली
आयुष्य पणाला लागलं असेल तर कोणाला बॅटींगला पाठवशील? युवराजने धोनी, विराटऐवजी घेतलं 'हे' नाव
Yuvraj Singh Picks India Star: युवराज सिंग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याला एका मुलाखतीमध्ये एक रंजक प्रश्न विचारण्यात आला असता त्याने या प्रश्नाला दिलेलं उत्तरही तितकचं चर्चेत आहे.
Sep 17, 2024, 02:51 PM ISTपाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे.
Sep 17, 2024, 01:09 PM ISTविराट कोहलीचा दिलदारपणा, टीम इंडियातल्या युवा खेळाडूला दिली लकी बॅट गिफ्ट... Photo व्हायरल
Virat Kohli Gifts Bat : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच आपली एक बॅट डावखुरा आक्रमक फलंदाज रिकू सिंगला भेट दिली होती. आता पुन्हा एकदा टीम इंडियातल्या आणखी एका युवा खेळाडूला विराटने आपली लकी बॅट दिली आहे.
Sep 16, 2024, 06:18 PM IST