विराट किंवा रोहित नाही, अश्विनच्या मते 'हे' दोन खेळाडू क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज
अश्विनने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांची निवड केली मात्र यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा उल्लेख सुद्धा केला नाही.
Sep 16, 2024, 02:39 PM ISTविराट कोहलीच्या रॉकेट शॉटने मोडली स्टेडियमची भिंत, जोरदार सिक्स पाहून प्रेक्षक हैराण
सरावादरम्यान विराट कोहलीने रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भिंतीला भोक पडले. बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यासाठी विराट फलंदाजीचा सराव करत होता.
Sep 16, 2024, 12:28 PM IST'खेळतात कमी बोलतात जास्त' दिग्गज खेळाडू बाबर आझमवर भडकला, कोहलीबद्दल म्हणाला...'
Younis Khan on Babar Azam: . बाबरला जेव्हा टीमची कॅप्टन्सी दिली होती, तेव्हा तो सर्वोत्तम बॅट्समन होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे तो म्हणाला.
Sep 16, 2024, 11:06 AM ISTलोणच्या ऐवजी चुकून 'झुरळ' खाणार होता विराट, नेमका काय आहे किस्सा? हसून हसून तुमच्याही पोटात दुखेल
विराट कोहली चुकून दुपारच्या जेवणात लोणचं समजून झुरळ खाणार होता. विराट कोहलीने स्वतः हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.
Sep 13, 2024, 07:11 PM ISTVIDEO: नेहमीच गंभीर राहणाऱ्या गौतमने सचिन, युवराज, विराटला कोणती टोपणनावं दिली?
सध्या गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात गंभीरने टीम इंडियातील अनेक आजी माजी खेळाडूंना टोपणनावं दिली आहेत.
Sep 13, 2024, 06:11 PM ISTकधी काळी होता विराट कोहलीचा कॅप्टन, आता आहे राजकारणातील बडा नेता
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आहे. विराट कोहलीबरोबर खेळायला मिळणं हे प्रत्येक भारतीय युवा क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. देशाच्या राजकारणातील एक बडा नेता चक्क विराट कोहलीबरोबर क्रिकेट खेळलाय इतकंच नाही तर एका सामन्यात तो विराट कोहलीचा कर्णधार होता.
Sep 13, 2024, 04:32 PM ISTसगळे एकाच टीममध्ये... रोहित ओपनर, मधल्या फळीत विराट-बाबर तर गोलंदाजीत बुमराह-आफ्रिदीचा मारा
Treat For Cricket Fans This Team Will Shock You: सलामीला रोहित शर्मा तर मधल्या फळीत विराटबरोबर बाबर मैदानात आला तर तुम्हाला कसं वाटेल? किंवा एका एण्डने बुमराह गोलंदाजी करतोय तर दुसरीकडून शाहीन शाह आफ्रिदी तर फलंदाजांचं काय होईल? खरोखरच असा सामना लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याचबद्दल...
Sep 13, 2024, 11:37 AM ISTविराट कोहली इतिहास रचणार, सचिन तेंडुलकरचा 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार... फक्त 58 धावांची गरज
Virat Kohli World Record : भारत आणि बांगलादेशदरम्यान 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे ती स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर. या मालिकेत विराटला इतिहास रचण्याची संधी आहे.
Sep 12, 2024, 03:52 PM IST₹173 कोटी, 0 ट्रॉफी... तरीही विराटला RCB नेहमी का करते Retain? खरं कारण...
Virat Kohli IPL Salary Why He Is Never Auctioned: विराट कोहली हा पहिल्या पर्वापासून आरसीबीकडूनच खेळत आहे. मागील अनेक पर्वांपासून त्याने घसघशीत मानधन घेतलं आहे. पण विराट कधीच लिलावामध्ये का सहभागी झाला नाही माहितीये का?
Sep 10, 2024, 04:31 PM ISTभारत- बांगलादेश सीरिजमध्ये मोडतील 5 मोठे रेकॉर्डस्! रोहित, विराट, अश्विनकडे गोल्डन चान्स
भारत आणि बांगलादेश दरम्यान एकूण 13 टेस्ट सामने खेळले गेले यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले तर उर्वरित दोन सामने हे ड्रॉ झाले.
Sep 10, 2024, 03:46 PM ISTVideo : छोटा विराट म्हणून व्हायरल होतोय भारताचा गोल्डन बॉय, व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा!
चार फुटांच्या नवदीपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्यावर त्याने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले त्याला पाहून लोकांना विराट कोहलीची आठवण आली. सध्या नवदीप सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 9, 2024, 08:16 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी
IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
Sep 8, 2024, 09:27 PM ISTअबब... विराट कोहलीने वर्षभरात कमावले 847 कोटी रुपये, तरी कमाईत 'हा' खेळाडू नंबर वन
Rich Players : जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत टॉप-10 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे टॉप-10 मध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे.
Sep 6, 2024, 07:05 PM IST'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!
KL Rahul On Anushka Sharma : 2014 मध्ये फॉर्ममध्ये नसताना अनुष्का शर्मा आणि विराटने कशी मदत केली, यावर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलंय.
Sep 5, 2024, 05:11 PM ISTटीम इंडियाचे 'हा' खेळाडू भरतो सर्वाधिक टॅक्स, धक्कादायक आकडेवारी समोर
Highest tax paying cricketers : मागील आर्थिक वर्षात कोहली हा भारतातील सर्वाधिक कर भरणारा खेळाडू ठरला आहे.
Sep 4, 2024, 09:25 PM IST