close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

warning

'आमच्यावर एकही गोळी चालली तर...' इराणचा अमेरिकेला इशारा

इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा

Jun 22, 2019, 05:37 PM IST

World Cup 2019 : 'फक्त एकटा घरी जाणार नाही तर...' सरफराजचा इशारा

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला.

Jun 18, 2019, 04:04 PM IST

चित्रा चित्रपटगृहाबाबत शिवसेनेचा मालकांना इशारा

'दादरमधील चित्रा चित्रपटगृह बंद करू नका', अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

May 17, 2019, 06:19 PM IST

'...तर सरकारचा बंदोबस्त करू'; शरद पवारांचा इशारा

सरकारचा बंदोबस्त कसा करायचा, ते पाहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

May 12, 2019, 06:56 PM IST

आत्मघातकी हल्ल्यासाठी गर्भवती महिलेचा होऊ शकतो वापर, आयबीची माहिती

गर्भवती महिलेच्या रुपात हिंदू किंवा बौद्ध मंदिरात ही आत्मघातकी हल्लेखोर दाखल होऊ शकते

May 11, 2019, 10:53 AM IST
Gujrat PM Narendra Modi On Warning To Pakistan If Wing Commander Abhinandan Varthaman Does Not Return PT59S

गुजरात | ...तर पाकिस्तानसाठी कत्ल की रात असती

Gujrat PM Narendra Modi On Warning To Pakistan If Wing Commander Abhinandan Varthaman Does Not Return
...तर पाकिस्तानसाठी कत्ल की रात असती

Apr 21, 2019, 05:30 PM IST

...तर भारतात वर्ल्ड कप घेऊ नका, बीसीसीआयचा आयसीसीला इशारा

२०२१ सालच्या टी-२० वर्ल्ड कप आणि २०२३ सालच्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे.

Mar 6, 2019, 09:06 PM IST
Central Government Warning CFPF To Take Action Against Terror Attack And Central Government Written Letter CRPF PT53S

नवी दिल्ली | गृह खात्यानं दिली होती हल्ल्याची पूर्वकल्पना

Central Government Warning CFPF To Take Action Against Terror Attack And Central Government Written Letter CRPF
गृह खात्यानं दिली होती हल्ल्याची पूर्वकल्पना

Feb 15, 2019, 05:05 PM IST

'तोकड्या कपड्यांबाबत विधान मागे घ्या, अन्यथा चोप देऊ'

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.

Oct 2, 2018, 07:46 PM IST

चालत्या कारमधून उतरून लोक करतायत डान्स; ट्रेंडमुळे घातक आव्हान

हा डान्स खास करून...अमेरिका, यूरोप, इजिप्त, जोर्डन आणि यूएईमध्ये जोरदार ट्रेंडमध्ये आहे. हा ट्रेंड फॉलो करताना अपघाताच्या घटना घडल्याचेही पुढे आले आहे.

Jul 28, 2018, 11:20 AM IST

मुंबईच्या समुद्रात उंचच उंच लाटा; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

 या लाटांचा आनंद घेण्यासाठी आणि विकेंड साजरा करण्यासाठी हौशी मुंबईकरांनी मरीन लाइन्स, वरळी सी-फेस आणि गेट वे ऑफ इंडिया इथं गर्दी केली.

Jul 14, 2018, 02:42 PM IST

राज्यात येत्या चार दिवसात अतिवृष्टी; हवामान खात्याकडून इशारा

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

Jul 8, 2018, 09:08 AM IST