close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

warning

पोस्टरबाजीवर भाजपचा शिवसेनेला कडक इशारा

शिवसेनेच्या 'गर्विष्ठ' पोस्टरबाजीवर भाजप नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही सहन करतोय, योग्यवेळी निर्णय घेऊ, असे बापट म्हणालेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Oct 21, 2015, 02:54 PM IST

डान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा

डान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा

Oct 15, 2015, 06:31 PM IST

डान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा

 सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्यामुळं डान्स बार असोसिएनला मोठा दिलासा मिळालाय. मात्र सरकारनं पुन्हा बंदीचा निर्णय़ घेतला तर पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा इशारा डान्स बार असोसिएशनचे अध्यक्ष मनजीतसिंग सेठी यांनी दिलाय.

Oct 15, 2015, 05:02 PM IST

'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!

'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!

Jan 8, 2015, 03:19 PM IST

'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!

विश्व हिंदू परिषदेशी संबंधित हिमालय ध्वनी नियतकालिकामध्ये 'लव्ह जिहाद'शी संबंधित वादग्रस्त फोटो छापण्यात आलाय. मॅगझिनच्या कव्हरपेजवर असलेल्या या फोटोत अर्धा चेहरा करिना कपूरचा आणि उरलेला आर्धा भाग बुरख्यामध्ये झाकलेला दाखवण्यात आलाय. 

Jan 8, 2015, 11:48 AM IST

वादग्रस्त वक्तव्यांवरून मोदींची खासदारांना चपराक

वादग्रस्त वक्तव्यांवरून मोदींची खासदारांना चपराक

Dec 16, 2014, 02:31 PM IST

भक्तांवर `स्टींग रे`चं संकट; पालिकेचं आवाहन

जेलीफिश व स्टिंग रे माशांच्या या हल्ल्यानंतर, विसर्जनाच्या वेळी काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत तर मुंबई महापालिकेने आता सावधगिरी बाळगल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास महापौर सुनील प्रभू यांनी व्यक्त केलाय.

Sep 12, 2013, 10:00 AM IST

खासदार सुप्रिया सुळे मारणार कानफाडात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.

Oct 28, 2012, 08:14 PM IST