whatsapp 0

WhatsApp वरुन LPG सिलेंडर बूक कसा करायचा? जाणून घ्या Step by Step

गॅस कंपन्यांनी नुकतंच आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एलपीजी सिलेंडर बूक करण्याची सुविधा सुरु केली आहे. 

 

Jun 22, 2023, 12:19 PM IST

तरुणीने Video Call वर कपडे काढण्यास सुरुवात करताच बापासमोर बेशुद्ध पडला तरुण; अन् नंतर...

Scam Call On Whatsapp: वडिलांबरोबर त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेला असतानाच हा फोन आला. त्याने फोन उचलला मात्र त्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल तक्रार करण्यासाठी त्याच्या वडिलांना थेट पोलिस स्टेशनमध्ये जावं लागलं.

Jun 16, 2023, 07:07 PM IST

WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं का? अशाप्रकारे करा स्वत: ला Unblock

WhatsApp Tips And Tricks : जर तुमच्या जवळच्या व्यक्तींने रागाच्याभरात तुम्हाला WhatsApp वर ब्लॉक केले असेल , तर तुम्ही स्वत:ला अनब्लॉक देखील करु शकता. यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करावे लागतील ते जाणून घ्या...

Jun 14, 2023, 10:35 AM IST

WhatsApp Edit Feature लॉन्च; मेसेज करता येणार एडिट, 'ही' सोपी ट्रिक पाहा

WhatsApp Edit Feature Launch : व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठविलेला मेसेज एडिट करु शकणार आहात. व्हॉट्सअ‍ॅपचे एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्यानुसार संदेश एडिट करता येणार आहे.

Jun 7, 2023, 01:16 PM IST

WhatsApp वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही 'त्या' लिंकवर क्लिक करु नका, अन्यथा ठरु शकतं धोकादायक

WhatsApp link : Whatsapp हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशन आहे. जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅप वापरतात. त्यामुळे कंपनी यूजर्सच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेते. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करते.

Jun 5, 2023, 04:39 PM IST

Whatsapp शी वैर नडलं; 74 लाखांहून अधिक अकाऊंट बंद, तुमचं सुरु आहे ना?

WhatsApp bans : IT नियम 2021 नुसार, 50 लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दर महिन्याला सुरक्षा अहवाल प्रकाशित करावा लागतो. यामध्ये कंपनीने केलेल्या तक्रारी आणि कारवाईची माहिती द्यावी लागेल.

Jun 2, 2023, 12:57 PM IST

भावाने चुकून फॅमिली ग्रुपवर पाठवला 'तो' फोटो, आई-वडील हादरले; बहिणीने पर्सनलला मेसेज केला अन् म्हणाली 'अरे ए...'

Viral News: तरुणाने WhatsApp ला आपल्या चुकून आपल्या फॅमिली ग्रुपवर असा फोटो पाठवला जो पाहून त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला. यानंतर त्याच्या बहिणीने त्याला पर्सनलवर मेसेज करुन तो मेसेज डिलीट करण्यास सांगितलं. पण तरुण हा मेसेज डिलीट करु शकला नाही. 

 

May 28, 2023, 01:32 PM IST

WhatsApp मध्ये आत्तापर्यंतचे सर्वात धमाकेदार फीचर, व्हिडिओ कॉलसह स्क्रीन-शेअरिंग

WhatsApp Feature : व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन अपडेट आले आहे. या नवीन फीचरमुळे गूगल मीटला टक्कर मिळणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, हे फीचर अगदी गूगल मीटवर ऑफर केलेल्या फीचरसारखेच आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉलवर मजा येणार आहे.

May 28, 2023, 01:16 PM IST

WhatsApp ने आणलं भन्नाट फिचर; एका झटक्यात सुधारा तुमची चूक...

WhatsApp Edit feature :व्हॉट्सअॅपने अखेर सर्वांसाठी नवीन एडिट बटण (Edit option) फीचर लाँच केलं आहे. हे एडिट बटण एक अतिशय उपयुक्त वैशिष्ट्य ठरणार आहे, त्याला कारण म्हणजे आता संपूर्ण मॅसेज हटवण्याची आवश्यकता नाही.

May 22, 2023, 09:32 PM IST

WhatsApp चे प्रायव्हसीसाठी नवीन फीचर; अशी करा सेटिंग

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युर्जससाठी एक नवीन फीचर्स लॉन्च केले आहे. यामुळे तुमचे खासगी बोलणे आता सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे कोणाच्या हातात मोबाईल पडला तरी ते तुमचे WhatsApp Chat पाहू शकणार नाहीत.

May 16, 2023, 02:19 PM IST

WhatsApp Spam Calls मुळे तुम्हालाही होतोय त्रास? कशी मिळवाल सुटका, जाणून घ्या...

WhatsApp Spam Calls: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन व्हॉटस्अप स्पॅम कॉल्स येत असल्याचे समोर आले आहेत. अनेक युजर्सनी याबाबतच तक्रारही केली आहे. याचपार्श्वभूमीवर Truecaller ने एक मोठी घोषणा केली असून लवकरच Truecaller अॅप वापरकर्त्यांना WhatsApp वर देखील स्पॅम संरक्षण मिळेल. युजर्सना हे फीचर मोफत मिळणार आहे.

May 15, 2023, 04:32 PM IST

सावधान! चुकूनही घेऊ नका 'या' नंबरवरील Whatsapp Call, अन्यथा बॅक खाते होईल रिकामी!

Whatsapp Calll :  WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. खेड्यातील सामान्य माणसापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण या अॅपचा वापर करतात. हे अॅप इतके लोकप्रिय आहे की त्याचा वापर करुन फ्रॉडदेखील होत आहे. जर तुम्हाला Whatsapp वर अनओळखी नंबरवरुन कॉल आला तर वेळीच सावधान व्हा... 

May 11, 2023, 03:00 PM IST

WhatsApp लपून ऐकतंय सर्व बोलणं? मायक्रोफोनचा होतोय वापर? Twitter इंजिनिअरने पोस्ट केली संपूर्ण टाइमलाइन

WhatsApp Listening Users: जगभरात मेसेज पाठवण्यासाठी व्हॉट्सअप (WhatsApp) हे सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर व्हॉइस मेसेज आणि कॉलिंगची सुविधाही मिळकतो. यासाठी आपल्याला अॅपमधील मायक्रोफोनला परवानगी द्यावी लागते. दरम्यान काही युजर्स व्हॉट्सअप या परवानगीचा गैरवापर करत असून लपून आमचं बोलणं ऐकत असल्याचा आरोप केला आहे. 

 

May 10, 2023, 03:32 PM IST

whatsapp वर तुम्हालाही 'या' नंबरवरुन कॉल येतोय का? वेळीच सावध व्हा, अन्यथा व्हाल कंगाल!

WhatsApp वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी असून तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही एका झटक्यात तुमचे लाखो रुपये गमावू शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा कारण अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून एक कॉल येत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.   

May 6, 2023, 05:06 PM IST