whatsapp 0

Alert:फक्त यूट्यूबवरील व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा! असा मेसेज WhatsApp आला असेल तर...

WhatsApp Scam Fake Job Trick: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून जगाचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात वेगाने बदलला आहे. सोशल मीडियामुळे तर जग एकमेकांजवळ आलं आहे. मात्र असं असलं तरी या माध्यमांचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील होत आहे.

Jan 23, 2023, 07:09 PM IST

WhatsApp येणारा प्रत्येक कॉल करता येणार रेकॉर्ड, कसं ते जाणून घ्या

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्मार्टफोनचा आत्माच आहे असं म्हणावं लागेल. व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या पाहता कंपनी यात नवनवे फीचर आणत असते. पण कॉल रेकॉर्डिंगचं फीचर नाही. पण तरीही तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता.

Jan 15, 2023, 06:45 PM IST

Whatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स

Book Uber Ride Via Whatsapp : आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे उबेर युजर्स कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया. 

Jan 8, 2023, 11:29 AM IST

WhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद

WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे. 

Jan 1, 2023, 04:41 PM IST

Whatsapp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपने आणलं नवीन फीचर, करोडो युजर्सना होणार मोठा फायदा

Whatsapp New Feature Undo :  व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) युझर्ससाठी दरवेळी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतो. असेच नवीन फिचर आता व्हॉट्सअ‍ॅप घेऊन आला आहे. अनेकवेळा युझर्सकडून चुकुन एखादा मेसेज डिलीट होतो. हा मेसेज डिलीट झाल्यानंतर तो पुन्हा मिळवता येत नाही.

Dec 21, 2022, 02:47 PM IST

Hi Mum, Hi Dad! तुमच्या WhatsAppवर हा मेसेज आला आहे का?

ऑनलाईन युगात फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत, आता अशाच एका मेसेजने जगभरात धुमाकूळ घातला आहे, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजने पाहा कशी होते फसवणूक

Dec 20, 2022, 04:46 PM IST

WhatsApp वापरताना सावधान! चुकूनही 'हा' नंबर डायल करू नका, Account होईल हॅक

WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.

Dec 5, 2022, 03:24 PM IST

Twitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!

ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अ‍ॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अ‍ॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अ‍ॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."

Dec 1, 2022, 04:32 PM IST

WhatsApp चं नवं फीचर, Notes आणि Documents सांभाळून ठेवता येणार

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपनं भारतात नवं फीचर लाँच केलं आहे. या माध्यमातून तुम्ही स्वत:ला मेसेज करू शकता. WhatsApp वर अत्यावश्यक नोट्स, रिमाइंडर आणि अपडेट सेव्ह करणं सोपं होणार आहे. 

Nov 28, 2022, 07:22 PM IST