अशा पद्धतीने तेल वापरल्यामुळे होईल कॅन्सर; 99% लोकं स्वयंपाकघरात करतात 'ही' चूक
तेल हे प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जाणारा पदार्थ आहे. याचा योग्य पद्धतीने वापर करणे अत्यंत गरजेचे असते. तेल सतत गरम करणे शरीरासाठी घातक असते. कॅन्सरपासून वाचण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करा.
May 9, 2025, 10:24 PM IST