'...तर मी आणि शिंदे आज इथे नसतो'; शिंदे गटात प्रवेश करताना देवरांचे सूचक विधान
Milind Deora Join Eknath Shinde-Led Shivsena: मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते.
Jan 14, 2024, 05:01 PM IST'देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली'; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
Milind Deora News Today: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांने खळबळजनक दावा केला आहे.
Jan 14, 2024, 01:10 PM ISTमिलिंद देवरांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी! लोकसभा निवडणुकीआधी मोठ्या हालचालींना सुरुवात
Former Congress MP Milind Deora: मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यास दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे.
Jan 14, 2024, 07:28 AM IST