'ईबे' साईटवर जाहिरात बायको विकणे आहे
नवरा-बायकोची लहान सहान भांडणं सुरूच असतात, पण एका पतीला आपल्या पत्नीने आजरपणात काळजी न घेतल्याचा प्रचंड राग आला, त्याने थेट बायकोचं वेबसाईटवर विक्रीला काढली.
Sep 14, 2016, 12:42 PM ISTन्यूयॉर्क फॅशन शोमध्ये मिसेस सीएम शो स्टॉपर....
न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस शो स्टॉपर म्हणून झळकल्या.
Sep 11, 2016, 05:23 PM ISTपत्नीचे दागिने विकून 'त्या'नं बांधलं शौचालय
पत्नीचे दागिने विकून 'त्या'नं बांधलं शौचालय
Sep 6, 2016, 09:25 PM ISTभारतात हामिद करझाई चौथ्यांदा पिता
अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई भारतात चौथ्यांदा पिता बनले आहेत. हामिद करझाई यांच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिलाय. अठ्ठावन्न वर्षीय करझाई यांचे हे चौथं अपत्य आहे.
Sep 5, 2016, 05:12 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटर्सच्या पत्नी / गर्लफ्रेंड
Sep 2, 2016, 05:13 PM ISTअनुदान न मिळाल्याने हताश झालेल्या पतीने पत्नीचे दागिने विकून बांधले शौचालय
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळावं यासाठी तब्बल पाच महिने महापालिकेचे उंबरठे झिजवूनही अनुदान न मिळाल्यानं धुळ्यातल्या एका नागरिकानं पत्नीचे दागिने विकून शौचालय बांधले.
Aug 26, 2016, 09:27 PM ISTपत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास
रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला.
Aug 25, 2016, 05:09 PM ISTपत्नीच्या करिअरला महत्व नसते का?
सध्या काळ बदलत चाललाय. आता महिला केवळ चूल आणि मूलपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळात पुरुष बाहेरुन पैसा कमवून आणत असे आणि महिला घरातलं सगळ सांभाळत. मात्र आता पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. घर सांभाळण्यासोबतच घराचा आर्थिक भारही उचलतात.
Aug 23, 2016, 06:58 PM ISTपत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव
पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे.
Aug 19, 2016, 05:50 PM ISTबायको माहेरी गेल्यावर घरात काय चाललंय?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Aug 14, 2016, 11:37 PM ISTचला हवा येऊ द्यामध्ये वीर पत्नीने जवानाच्या प्रामाणिकतेच्या जागवल्या आठवणी
चला हवा येऊ द्यामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शहीद मेजर राजेश नायर यांच्या पत्नी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. एखादा जवान हा त्याच्या रिअल लाईफमध्ये देखील किती प्रामाणिक असतो पाहा.
Aug 14, 2016, 03:00 PM ISTफूटबॉल खेळाडूंच्या हॉट गर्लफ्रेंड्स
Aug 7, 2016, 10:24 PM ISTतुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...
अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
Jul 30, 2016, 11:09 AM ISTपतीचा मृतदेह पत्नी-प्रियकराच्या मदतीने तोरणमाळमध्ये लपवला
अनैतिक संबंधात पतीचा अडसर दूर करण्यासाठी, पतीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृताची पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे. धुळ्यातील शिवसागर कॉलनीतील ही घटना आहे.
Jul 28, 2016, 11:00 PM ISTधक्कादायक ! सासरच्यानी वर्षभर घरात कोंडलेल्या सूनेची मृत्यूशी झुंज
पतीच्या अपघाती निधनानंतर महिलेला एक वर्षं घरात डांबून ठेवल्याचं वृत्त माध्यमांत आल्यानंतर, पीडित महिलेच्या सासरच्यांनी घर सोडून पळ काढला आहे.
Jul 23, 2016, 10:39 AM IST