14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने 13 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला, विश्वविजेत्या कर्णधाराचा पराक्रम मागे टाकला
Vaibhav Suryavanshi Breaks World Record: वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली, भारतीय अंडर-19 संघाने दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 (India U19 vs South Africa U19) संघाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका एकतर्फी जिंकली. याशिवाय वैभवने 13वर्षे जुना विक्रम मोडून इतिहासही रचला.
'तो अजूनही...', इंग्लंडचा जो रुट आपल्या World Recordच्या जवळ पोहोचल्यानंतर सचिन तेंडुलकर स्पष्टच बोलला
Sachin Tendulkar on Joe Root World Record: जो रूट कसोटीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला असून, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. यावर आता स्वत: सचिनने प्रतिक्रिया दिली आहे.
एकट्यानेच केल्या 1009* धावा, 59 Six अन् 129 चौकारांचा पाऊस पाडणारा 'हा' बॅट्समन आहे तरी कोण?
World Record 1009 Runs In 327 Balls: हा विक्रम 9 वर्षांपूर्वी म्हणझेच 2016 साली साकारण्यात आला. दोन फलंदाजासोबत या फलंदाजाने 500 हून अधिक धावांची पार्टनरशीप केली.
विराट, रोहितला जमलं नाही ते श्रेयसने करुन दाखवलं! असा एकमेव खेळाडू ज्याने...; थेट World Record
Shreyas Iyer Creates World Record: पाच वेळा आयपीएलचा चषक उंचावणाऱ्या रोहित शर्मा आणि धोनीलाही जे जमलं नाही ते श्रेयस अय्यरने करुन दाखवलं आहे. नेमकं काय घडलंय जाणून घ्या...
500 धावांसह विश्वविक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे 'हे' आहेत अव्वल फलंदाज
Cricket Records: कसोटी क्रिकेटमध्ये जगातील कोणत्याही फलंदाजाला एका डावात 500 धावांचा विक्रम करता आलेला नाही. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात 501 धावा करण्याचा विश्वविक्रम झाला आहे.
वय तीन वर्षे, उंची साडेसहा फूट, नाव किंग काँग... थायलंडची म्हैस होतेय व्हायरल; कारण...
Thailand Viral News: थायलंडमधील निलानी फार्ममध्ये राहणारी ‘किंग काँग’ ही 3 वर्षीय म्हैस ६ फूट ८ इंच उंच म्हैस सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.
"इतके षटकार कोण मारतं भाऊ...?" 'या' भारतीय क्रिकेटपटूने ख्रिस गेलला टाकले मागे, यादीत 'हा' पाकिस्तानी खेळाडू अव्वल
Most Sixes in International Cricket: या फलंदाजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून इतके षटकार मारले आहेत की इतर कोणत्याही फलंदाजाला त्याच्या जवळ जाणेही अवघड वाटते.
'फक्त 12 तासात 1057 पुरुषांसोबत...', मॉडेलने केला खळबळजनक दावा; म्हणाली 'पहिल्या 3 ते 4 तासात मला...'
या दाव्यानंतर विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून व्यवहार्यतेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित संभाव्य आरोग्य धोक्यांबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या, लक्षणीय शंका निर्माण झाल्या आहेत.
2600 लिटर Breastmilk दान करुन वाचवले 350000+ बाळांचे प्राण; 'गिनीज'नेही घेतली तिची दखल
Guinness World Record Breastmilk Donation: अशाप्रकारे स्तनांमध्ये निर्माण होणारं दूध दान करता येतं हे ठाऊक नसल्यापासून ते आज साडेतीन लाखांहून अधिक बाळांना वाचवण्यासाठी कारणीभूत ठरलेली महिला असा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.
बुमराहसारख्या गोलंदाजालाही 'हा' विश्वविक्रम मोडणे अशक्य, इतिहासात पहिल्यांदाच घडला पराक्रम
Most Economical Over in ODI: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा दुर्मिळ विश्वविक्रम 32 वर्षांपासून जगातील कोणत्याही गोलंदाजाने मोडलेला नाही. आजच्या काळात आपल्या भारतीय टीम चा जसप्रीत बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला हा दुर्मिळ विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे असे मानले जाते.
World Record: 103 चेंडू.. 27 चौकार आणि 7 षटकार, या फलंदाजाने वेगवान द्विशतक झळकावून मोडला विश्वविक्रम
Fastest Double Century: क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम मोडला गेला आहे. हा विक्रम ट्रॅव्हिस हेड आणि नारायण जगदीसन यांच्या नावावर होता, जो दुसऱ्या फलंदाजाचा नावावर झाला आहे.
विराट कोहली इतिहास रचणार, सचिन तेंडुलकरचा 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार... फक्त 58 धावांची गरज
Virat Kohli World Record : भारत आणि बांगलादेशदरम्यान 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे ती स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर. या मालिकेत विराटला इतिहास रचण्याची संधी आहे.
हे कसं शक्य आहे? ना चौकार, ना षटकार, एका चेंडूत 286 धावा...क्रिकेट इतिहासातील अनोखी घटना
Unbreakable Cricket Record : क्रिकेट खेळात आजपर्यंत अनेक विक्रम तुम्ही पाहिले असतील. वेगवान शतक, तीन चेंडूवर तीन विकेट, सहा चेंडूत सहा षटकार... क्रिकेटमधले सर्व विक्रम जवळपास मोडले गेले आहेत. पण विक्रम असा होता क्रिकेट चाहत्यांना हैराण करणारा आहे.
ना रोहित ना विराट, वनडे क्रिकेटमध्ये 'हे' तीन धडाकेबाज फलंदाज ठोकू शकतात 'ट्रिपल सेंच्यूरी'
World Record In ODI: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मोठे बदल झाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून पहायला मिळत आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमुळे वनडे आणि टेस्ट क्रिकेटची पद्धत देखील बदलली आहे. अशातच आता वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी ठोकणारा फलंदाज कोण असेल? यावर चर्चा सुरू आहेत.
18 Six, 6 चौकार.. 'भारतीया'चं T20 मधलं सर्वात Fast शतक! 351 च्या स्ट्राइक रेटने धुलाई
World Record Knock Fastest Century: त्याने एका ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले. त्याच्या पुढल्या ओव्हरला त्याने पुन्हा 4 षटकार लगावले. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये पुन्हा 3 षटकार लगावत गोलंदाजीची पिसं काढली.
Trending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने...
Trending News : या कुटुंबाने ऑगस्ट 2023 स्कॉटलंडमधील त्यांचं घर भाड्याने दिलं आणि ते देशभ्रमंतीला निघाले. त्यांच्यासोबत 2 वर्षाच्या चिमुकल्याही या प्रवासाला निघाला. हे कुटुंब श्रीलंका आणि मालदीवला गेलं त्यानंतर...
T-20 मध्ये एकट्याचेच 16 Sixes! 21 बॉलमध्ये 116 रन... पाकिस्तानी गोलंदाजांची Record ब्रेकिंग धुलाई
World Record Batting 16 Sixes: त्याने अनेक विश्व विक्रमांशी बरोबरी केली. मात्र या साऱ्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांची फारच धुलाई या फलंदाजाने केल्याचं पाहायला मिळालं.
'हा' भारतीय मोडेल माझा 400 धावांचा विक्रम, एका डावात करेल 501* धावा; लाराचा दावा
Brian Lara Says Indian Cricketer Will Score 400 Runs: एका विशेष मुलाखतीमध्ये बोलताना ब्रायन लाराने भारतीय क्रिकेटपटूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तो सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचं लारा म्हणालाय.
एकाच दिवशी जन्माला आले आई-वडील आणि 7 मुलं; 'या' कुटुंबाच्या नावे अनोखा रेकॉर्ड
Pakistan Family Unique Record: 9 सदस्यांच्या या कुटुंबात एक गोष्ट साऱखीच आहे, ती म्हणजे त्यांची जन्मतारीख. कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्म 1 ऑगस्टला झाला आहे. संपूर्ण कुटुंब एकाच दिवशी आपला वाढदिवस साजरा करतं.
IPL 2023 फायनलबाबत नवा विक्रम, रात्री उशिरा इतक्या कोटी लोकांनी पाहिला सामना
IPL 2023 Final : IPL 2023 फायनलबाबत नवा विक्रम नोंदवला गेला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023च्या (IPL 2023) अंतिम सामन्यादरम्यान अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार Jio Cinema ने जागतिक डिजिटल व्ह्यूअरशिप रेकॉर्ड मोडला.