world tuberculosis day 2023

World Tuberculosis Day 2023: जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो? यंदाची World TB Day ची थीम काय?

World Tuberculosis Day 2023: दरवर्षी 24 मार्च रोजी "जागतिक क्षयरोग दिन" हा साजरा केला जातो. पण हा दिवस याच तारखेला का साजरा होतो यामागे एक विशेष कारण आहे. तसेच यंदाच्या वर्षी या दिवसाची थीमही फार खास असून त्या थीमची अनेक उद्दीष्टे आहेत.

Mar 23, 2023, 07:15 PM IST

World TB Day: ही 7 लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला TB झालाय असं समजावं

World TB Day 2023 7 signs of Tuberculosis : दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक टीबी दिन म्हणून जगभरामध्ये या आजारासंदर्भातील जागृतीसाठी पाळला जातो.

Mar 23, 2023, 01:48 PM IST