'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी
सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.
Jan 21, 2016, 05:28 PM ISTसाहित्य संमेलनात चेतन भगतचा तरुणांना वाचन वाढवण्याचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 07:10 PM ISTभारतीय तरूणीने थाटला पाकिस्तानच्या युवकाशी संसार
'फेसबुक‘च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, एका भारतीय तरुणीने त्याच्याशी संसार थाटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठले. 'फेसबुक'च्या माध्यमातून मेहरुनिस्सा नावाची २२ वर्षांची तरुणी पाकिस्तानमधील २४ वर्षांच्या इजाजच्या प्रेमात पडली. त्याच्याशी विवाह करण्यासाठी तिने थेट पाकिस्तान गाठले. तेथे त्याच्याशी विवाहही केला.
Jan 13, 2016, 12:04 AM ISTजोडीदाराशी या गोष्टींबाबत कधीचं खरं बोलत नाहीत मुले
तुम्हाला हे माहीत आहे का मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये खोटं बोलण्याचे प्रमाण अधिक असते. नात्यात असताना एखादवेळी लहानसहान खोटं बोलण्यास हरकत नाही. मात्र मुले अनेकदा तिच्या जोडीदाराशी काही गोष्टींबाबत खरं बोलत नाहीत.
Jan 2, 2016, 11:00 AM ISTपरदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
परदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
Dec 29, 2015, 01:20 PM ISTIAS परीक्षेत नापास झाल्याने आई-वडिलांसह २२ जणांवर तलवारीने हल्ला, पोलिसांच्या गोळीबारात तो ठार
आयएएस परीक्षेत नापास झाल्याने एका माथेफिरूने आपल्या आई-वडिलांसह २२ लोकांवर तलवार हल्ला चढविला. हा माथेफिरु तरुण रस्त्याने जाताना प्रत्येकावर हल्ला करत चालला होता.
Dec 22, 2015, 06:16 PM ISTलातूरमध्ये तरुणांचं वृक्ष लागवड अभियान
लातूरमध्ये तरुणांचं वृक्ष लागवड अभियान
Dec 13, 2015, 08:03 PM ISTमोबाईल बॅटरीच्या स्फोटात तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
मोबाईल बॅटरी रिचार्ज करतांना बॅटरीचा स्फोट होऊन तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तळवेल गावात ही घटना घडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूणाचा डोळा थोडक्यात वाचला आहे.
Oct 15, 2015, 05:18 PM ISTगूगलला खरेदी करणाऱ्या युवकाला मोठं बक्षिस
एक मिनिटासाठी त्याने गूगल डॉट कॉम डोमेन खरेदी केलं होतं, मूळचा भारतीय असलेल्या सन्मय वेदला गूगलने या बदल्यात मोठं बक्षिस दिलं आहे. एका मिनिटासाठी वेद गूगलचा मालक झाला होता. एका वेबसाईटवर २९ सप्टेंबर रोजी गूगलचं डोमेन विक्रीला होतं, आणि सन्मय वेद या विद्यार्थ्याने ते खरेदी देखील केलं.
Oct 13, 2015, 11:03 AM ISTयूट्यूबवरील चोरीचे व्हिडिओ पाहून करायचे चोरी
यूट्यूबवरील बाईक चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याप्रमाणे बाईक चोरी करणाऱ्या एका टोळीचा कोळसेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे .
Sep 30, 2015, 08:16 PM ISTमोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा मृत्यू
मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jul 2, 2015, 05:11 PM ISTतरूणीचा लग्नाचा प्रस्ताव आणि अबू सालेमचं गुडघ्याला बाशिंग
एका तरूणीने अबू सालेश सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे, हा प्रस्ताव अबू सालेमने मान्य केला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यावर टाडा कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
Jun 29, 2015, 11:57 PM ISTनाशिक - किरकोळ वादातून तरूणाचा खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 10:02 PM ISTमुस्लिम तरुणांना ड्रग्ज वाटते एमआयएम - नितेश राणे
एमआयएम ही संघटना देशासाठी, राज्यासाठी आणि मुस्लिम तरुणांसाठी विघातक अशी संघटना आहे. मुस्लिम तरूणांना ड्रग्जचा पुरवठा करून जवळ केले जाते, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी झी मीडियाकडे केला.
Apr 16, 2015, 03:58 PM IST