तरुणाईमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'चा उत्साह
आज १४ फेब्रुवारी आहे. म्हणजेच आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की तरुणाईमध्ये जणू एक नवा उत्साह संचारतो. आपल्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट देण्यासाठी एक वेगळीच लगबग सुरू असते.
Feb 14, 2012, 08:24 AM ISTबोन मॅरो जागृतीचं 'रॉकिंग' अभियान
मुंबईत बांद्र्याच्या एमपी थियेटरमध्ये बोन मॅरो उपचाराबाबत बाबत जागरूकता अभियान सुरु आहे. एमडीआरआय नावाच्या संस्थेनं नागरीकांमध्ये याबाबत जागरूकता यावी यासाठी हा उपक्रम सुरु आहे.
Dec 29, 2011, 09:20 AM ISTतरुणांची आत्महत्त्या : एक जागतिक समस्या
मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती भारतीय तरुणाईसाठी घातक ठरु लागली आहे. अन्य कोणत्याही रोगापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या १० वर्षात वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मोठी धक्कादायक आहे.
Dec 13, 2011, 01:14 PM ISTजपानी तरुणाई एकटेपणाने घेरलेली
जपानी तरुणाई विलक्षण एकटेपणाने घेरलेली आहे. अठरा ते 34 वर्षे वयाचे 61 टक्के तरुण आणि पन्नास टक्के तरुणी एकेकटे राहत असल्याचे सरकारने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसले आहे.
Nov 29, 2011, 06:24 AM IST