मुंबई । आदित्य ठाकरेची नेतेपदी वर्णी लागणार का ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 11:11 AM IST'४० मोकाटांना संधी द्यायची मागणी मान्य नाही'
अकरा वाजताच्या पेपरसाठी साडे दहा वाजता परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितलं जातं.
Dec 3, 2017, 07:30 PM ISTमुंबई | '४० मोकाटांना संधी द्यायची मागणी मान्य नाही'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 06:07 PM ISTकोचिंग क्लासच्या इंटिग्रेटेड कोर्सविरोधात युवासेनेचं आंदोलन
मुंबईत ज्युनियर कॉलेज आणि बड्या कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड कोर्स सुरु असल्याचा आरोप करत युवासेनेने शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना घेराव घातला.
Jul 17, 2017, 04:41 PM ISTमुंबईत बेस्टच्या ताफ्यात नव्या बस दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 09:27 PM ISTयुवासेना कार्यकर्त्यांनी फोडलं आमदार रवी राणांचं कार्यालय
शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं बडनेरामधली कार्यालयाची तोडफोड केली आहे.
Dec 26, 2016, 08:16 PM ISTशिक्षण धोरणांवरून आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 12:08 AM IST'शिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 09:38 PM ISTशिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत, आता आदित्य ठाकरेंचीही सरकारवर टीका
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत मोर्चा काढला गेला.
Oct 15, 2016, 07:21 PM ISTरोखठोक : मुंबई महानगरपालिकेत चाललयं तरी काय?
Jul 16, 2015, 10:52 PM ISTठाण्याचा पुलावरून श्रेयाची लढाई
ठाण्यात फ्लॅटफॉर्म नंबर 10 वरच्या पुलाच्या श्रेयवादाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवासेनेत लढाई रंगली आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुलाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला.
Aug 17, 2012, 03:40 PM ISTयुवासेनेने विद्यापीठाला ठोकलं टाळं...
युवासेनेनं मुंबई विद्यापीठासमोर जोरदार निदर्शने करत विद्यापीठाच्या गेटला टाळं ठोकलं आहे.टी.वाय. बीकॉमच्या अर्थशास्त्र पेपरवरुन न्याय देण्याची मागणी युवासेनेनं केली आहे.
Mar 29, 2012, 01:35 PM ISTयुवासेनेची ‘स्वच्छता मोहीम’
युवासेनेचे मुख्य लक्ष हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, यासाठीच विद्यार्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवासेनेने पुढाकार घेतल्याचे दिसून येते, विद्यार्थांना खूश करण्यासाठी युवा सेनेने आगळ्या वेगळ्या प्रकारची स्वच्छता मोहीमच हाती घेतली आहे.
Oct 21, 2011, 06:20 AM ISTआता राष्ट्रवादीचा 'आयटम' नंबर
राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये जणू शालेय विद्यार्थ्यांनाच आयटम सॉँगचे धडे देण्यात आल्याचं दिसून आलं. तेही आमदार शशिकांत शिंदे यांच्याच उपस्थितीत.
Oct 20, 2011, 01:10 PM IST