zee 24 taas

Blood Group नुसार रोजच्या आहारात 'असा' करा बदल, लवकरच दिसेल फायदा

Diet According Blood Group:आपल्याला आपला रक्तगट माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या रक्तगटानुसार तुमचा आहार कसा असायला हवा याची आरोग्यतज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊया. 

Jun 14, 2023, 01:36 PM IST

एअर इंडियाच्या पायलटने मैत्रिणिला कॉकपीटमध्ये बोलावलं, आता आयुष्यभरासाठी झालाय पश्चाताप

एअर इंडियाच्या दोन वैमानिकांनी आपल्या मैत्रिणिला विमानाच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाची एअर इंडिया प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. निष्काळजीपणा आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या एका चुकीमुळे त्यांना एअर इंडियाची नोकरी गमवावी लागली आहे. 

Jun 13, 2023, 07:13 PM IST

Mumbai Job: एड्स नियंत्रण संस्थेत भरती, मुंबईत नोकरीसह मिळेल ५० हजारपर्यंत पगार

Mahasacs Job: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यालयाअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी लागणाऱ्या पात्रतेचा तपशील पुढे देण्यात आला आहे. या अंतर्गत उपसंचालक - काळजी, आधार व उपचार, उपसंचालक - स्ट्रॅटेजिक माहिती आणि सहायक संचालक-प्रतिबंध विभाग अशी ३ पदे भरली जाणार आहेत. 

Jun 13, 2023, 04:17 PM IST
Maharashtra 2023 SSC Board Exam Result Announced Live video PT5M36S

Maharashtra SSC 10th Result 2023 | राज्याचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

Maharashtra SSC 10th Result 2023 | राज्याचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक  | Maharashtra 2023 SSC Board Exam Result Announced Live video

Jun 2, 2023, 12:05 PM IST

SSC Result 2023 : कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार जास्तीचे टक्के? पाहा निकालांबाबतची मोठी Update

Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे. 

Jun 2, 2023, 11:51 AM IST
SSC 10 Board Exams Results To Be Announced Today PT1M6S

MSBSHSE SSC 10th Result Today | आज 10 वीचा निकाल लागणार; दुपारी १ वाजता होणार जाहीर

MSBSHSE SSC 10th Result Today | आज 10 वीचा निकाल लागणार; दुपारी १ वाजता होणार जाहीर

Jun 2, 2023, 10:20 AM IST

Career after SSC: 10वी नंतर बारावी की डिप्लोमा, करायचं काय? गोंधळात पडला असाल तर 'या' पर्यायांचा करा विचार...

Career Options After 10th Class: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज (2 जून 2023) दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 10वी हा करिअरमधील सर्वात महत्त्वाचा आणि गोंधळात टाकणारा टप्पा आहे.  दहावीनंतर नेमकं काय करावे? डिप्लोमा की बारावीपर्यंत शिक्षण? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडत असतो. करिअरचा कोणता मार्ग त्यांना त्यांचे ध्येय आणि नोकरी साध्य करण्यासाठी मदत करेल. पुढे जाऊन त्यांना चांगल्या नोकरीचे समाधान कोठे मिळणार आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उद्भवतात. 

Jun 2, 2023, 08:55 AM IST

MSBSHSE SSC 10th Result Today: दहावीच्या विद्यार्थ्यांनो इथं लक्ष द्या, 'इथे' पाहा ऑनलाईन निकाल, दुपारी 1 ला होणार जाहीर..

Maharashtra SSC Result 2023 Today : दहावीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल (10th Result) उद्या म्हणजे 2 जूनला लागणार आहे. दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन (Online Result) पाहता येईल.. त्याआधी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल.  राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय.. तेव्हा या सर्वच विद्यार्थ्यांसोबत (SSC Students) त्यांचे पालक आणि शिक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे. 

Jun 1, 2023, 08:20 PM IST

Maharashtra SSC Result 2023: आज दहावीचा निकाल; 'झी 24 तास' वर पाहा निकालाचे सर्व अपडेट्स

Maharashtra SSC 10th Result 2023: आज दहावीचा निकाल; 'झी 24 तास' वर पाहा निकालाचे सर्व अपडेट्स, दुपारी एक वाजता mahahsscboard.in,  mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर होणार..

 

Jun 1, 2023, 01:18 PM IST

भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

May 31, 2023, 08:50 AM IST

Maharashtra SSC 10th Result Today: आज दहावीच्या निकाल, 'या' वेबसाइटवर दुपारी १ वाजता पाहू शकता निकाल

MSBSHSE SSC 10th Result Today: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज (२ जून २०२३ ) दुपारी एक वाजता mahahsscboard.in,  mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल पाहू शकता. 

May 30, 2023, 01:00 PM IST

मित्राला फसवण्यासाठी घेतली महिला मांत्रिकाची मदत, सल्ला ऐकून रचला भयानक कट, पण घडलं नको ते

Crime News In Marathi: व्यावसायिकातील भागिदारांचा बदला घेण्यासाठी त्याच्याच मित्रांनी एक भयानक कट रचला. यासाठी मांत्रिकाची मदत घेतली पण झालं भलतंच

May 18, 2023, 04:48 PM IST

मंदिरात लग्न करण्यासाठी पोहोचले, पण अचानक घडलं असं काही की नवरदेवाचा झाला मृत्यू

Crime News Today: मंदिरात लग्न करण्यासाठी पोहोचलेल्या जोडप्यासोबत भयानक प्रकार घडला आहे. लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना दोघांनीही टोकाचा निर्णय घेतला आहे. 

May 18, 2023, 02:31 PM IST