zee 24 taas

मंगलाष्टक सुरू होत्या, इतक्यात नातेवाईकांनी नवरीला असं काही सांगितले की तिने थेट लग्नच मोडले

Woman Cancels Wedding: भर मांडवात नवरीने लग्नाला नकार दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. लग्न मोडण्याचे कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात माराल

May 18, 2023, 01:22 PM IST
Supreme Court Forward Case To Large Seven Judge Bench PT3M44S
Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis PT3M11S

Video | शिंदे सरकारचे काय होणार? काय आहेत सत्ताधारी नेत्यांचे दावे?

Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis

May 11, 2023, 08:45 AM IST
Narhari Zirwal And Rahul Narvekar On Rights For 16 MLAs Disqualification PT1M53S
Sunil Tatkare on MP or MLA PT1M21S

Sunil Tatkare: दिल्लीत खासदार की राज्यात मंत्री? सुनील तटकरे म्हणतात...

Delhi MP or Minister in the maharastra? Sunil Tatkare big statement in zee 24 taas black and white interview

May 5, 2023, 10:15 PM IST

Jayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!

Black & White, Jayant Patil interview:  एवढ्याच काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा बँड शरद पवार (Sharad Pawar) आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला 4 वर्ष वेगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

May 5, 2023, 04:30 PM IST

Todays Panchang : शुक्ल चतुर्दशी तुम्हाला फळण्याची शक्यता, पाहून घ्या आजचे शुभमुहूर्त

Todays Panchang : पंचांगाच्या माध्यमातून तुम्हाला बरीच अशी माहिती मिळते, ज्यामुळं आजच्या दिवसाच्या शुभ वेळा आणि तिथींबाबत मार्गदर्शन केलं जातं. ज्या माध्यमातून तुम्ही काही कामं सहजपणे मार्गी लावू शकता.

 

May 4, 2023, 06:38 AM IST