PHOTO : 8 अफेअर्स, 3 लग्नं करुनही मिळालं नाही खरं प्रेम; पतीच्या अंत्यसंस्काराला गेली नाही 'ही' अभिनेत्री
Entertainment : 70 च्या दशकात आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने सिनेसृष्टीवर राज्य करणारी बॉलिवूडमधील ही अभिनेत्री लाखो हृदयांवर राज करायची. तिचं 8 अफेअर्स, 3 लग्नं झालं होतं, तरीदेखील ती शेवटी एकटीच होती.
Nov 19, 2024, 01:32 AM ISTPHOTO : 8 अफेअर्स, 3 लग्नं, 2 सुपरस्टारमध्ये तिच्यासाठी वैर; तरीसुद्धा ती सहन करत होती पतीचा जाच
70 च्या दशकात आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने सिनेसृष्टीवर राज्य करणारी बॉलीवूडमधील ही अभिनेत्री लाखो हृदयांची राणी असायची. 8 अफेअर्स, 3 लग्नं, 2 सुपरस्टारमध्ये तिच्यासाठी वैर झालं.
May 4, 2024, 11:20 PM IST72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा
Zeenat Aman : झीनत अमान यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं सगळ्या प्रेमी युगलांना सल्ला देत, त्या कोणाला डेट करत आहेत याविषयी खुलासा केला आहे.
Feb 15, 2024, 03:04 PM ISTझीनत अमान यांनी दिवंगत फिरोज खान यांच्यावर गंभीर आरोप करताच; मुलगा फरदीन म्हणाला, 'आंटी...'
Zeenat Aman - Fardeen khan : झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फिरोज खान यांच्यावर केले गंभीर आरोप, तर फरदीन खाननं दिली अशी प्रतिक्रिया...
Jan 6, 2024, 04:45 PM ISTकैक वर्षांनंतर झिनत अमान यांच्या लग्नाचं गुपित समोर; फोटोमध्ये त्यांच्यासोबत दिसणारा 'तो' कोण?
हिंदी कलाजगतामध्ये Boldness या शब्दाचा अर्थ कैक वर्षांपूर्वीच कळला आणि रुळला. असं होण्यास कारणीभूत ठरल्या काही अभिनेत्री. याच अभिनेत्रींच्या यादीतलं एक नाव आहे, झिनत अमान. साचेबद्ध भूमिकांना शह देत काहीशा आव्हानात्मक भूमिका झिनत यांनी साकारल्या आणि त्यांचा अंदाज प्रत्येक वेळी चाहत्यांना तितकाच भावला. अशा या झिनत अमान यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच गोष्टींवर वक्तव्य केलं.
Oct 18, 2023, 11:16 AM ISTएव्हरग्रीन झीनत अमान यांचा मुलगाही आहे प्रचंड हँडसम; पाहा Photos
Zeenat Aman Son : बऱ्याचदा तर, या अभिनेत्रींनीच कलाजगतामध्ये अनेक नवनवीन ट्रेंड प्रस्थापित केले. याच अभिनेत्रींमधलं एक नाव म्हणजे झीनत अमान.
Oct 6, 2023, 11:37 AM IST
वयाच्या 71 व्या वर्षीही तोच हॉटनेस! ऑफ शोल्डर टॉपमध्ये झीनत अमान
zeenat aman: वयाच्या 71 व्या वर्षीही झीनत अमान या तेवढ्याच सुंदर आणि देखण्या दिसतात जेवढ्या त्या पुर्वी दिसायच्या. सध्या त्यांचा एक नवा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jun 14, 2023, 11:09 PM ISTपतीच्या अंत्यसंस्काराला अभिनेत्री Zeenat Aman यांनी का लावली नव्हती हजेरी, कारण आलं समोर
Zeenat Aman यांनी एका मुलाखतीत पतीच्या अंत्यसंस्काराला का हजेरी लावली नाही याचा खुलासा केला होता.
Nov 20, 2022, 03:29 PM ISTAged like a fine wine; झिनत अमान यांच्या चेहऱ्यावर उतारवयातही इतका नूर कसा?
आजही Zeenat Aman यांच्या चेहऱ्यावरता नूर तसाच... जाणून सुंदर दिसण्यासाठी काही टिप्स
Nov 8, 2022, 01:51 PM IST
झिनत अमान एअरपोर्टवर येताच सर्वांनी जे पाहिलं ते हैराण करणारं; पाहा Photo
एक काळ गाजवणारी अभिनेत्री अशा रुपात समोर येईल याची कोणीच अपेक्षाही केली नव्हती...
Oct 24, 2022, 09:16 AM ISTचाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची पतीच्या मृत्यूनंतर दुर्दशा; पाहून डोळे पाणावतील
हे नातं जगत असताना आपलं आयुष्य....
Apr 25, 2022, 10:21 AM IST