July Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?
Graha Gochar July : जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 30, 2023, 03:25 PM ISTShani Vakri 2023 : शनीच्या उलट्या चालीमुळे 5 राशींवर साडेसाती; आव्हानात्मक काळाला होईल सुरुवात
Shani Vakri 2023 : शनी देव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनीच्या उलटी चालमुळे काही राशींच्या लोकांना साडेसाती, धैय्याचं संकट कोसळणार आहे.
Jun 30, 2023, 12:44 PM ISTMangal-Shukra Yuti : सिंह राशीत बनणार मंगळ-शुक्राची युती; 'या' राशींच्या उत्पन्नात होणार वाढ
Mangal-Shukra Yuti : ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, 1 जुलै रोजी मंगळ देव सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, सुख आणि प्रेमाचा कारक शुक्र देखील 7 जुलै रोजी सिंह राशीत गोचर करणार आहे. सिंह राशीमध्ये मंगळ आणि शुक्र यांच्या युतीचा सर्व राशींवर खास प्रभाव पडणार आहे.
Jun 29, 2023, 08:28 PM ISTShani Vakri 2023 : शनीची उल्टी चाल 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; धनलाभ होण्याची शक्यता!
Shani Vakri 2023 Effects : 17 जून रोजी शनिदेव स्वराशी कुंभ राशीत वक्री झालेत. वक्री शनि जरी अशुभ मानला जात असलं तरी काही राशींसाठी तो फलदायीही ठरू शकतो. जाणून घेऊया याचा सकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे.
Jun 29, 2023, 06:12 PM ISTTripushkar Yoga : त्रिपुष्कर योगामुळे तिप्पट लाभ, 'या' राशी होणार मालामाल
Tripushkar Yoga : जेव्हा रविवार, मंगळवार आणि शनिवारी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी यापैकी कोणतीही तिथी येते. त्यासोबत विशाखा, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाद, पूर्वाभाद्रपदा, पुनर्वसू आणि कृतिका नक्षत्रचा संयोग येतो, तेव्हा त्रिपुष्कर किंवा दिपुष्कर योग तयार होतो. या योगामुळे राशींच्या नशिबात तिप्पट फायदा होतो. 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसतो.
Jun 25, 2023, 10:26 AM IST'या' 4 राशींसाठी जुळतोय धनयोग; जूनच्या शेवटच्या आठवड्यात पैशांचा पाऊस
जूनच्या शेवटच्या आठवड्यात चार राशींसाठी धनयोग असेल. या राशींसाठी खर्च कमी असतील आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये गती येईल.
Jun 24, 2023, 07:22 PM IST
Rajyog 2023 : बुध गोचरमुळे 50 वर्षांनी तयार होतोय खास राजयोग; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार
Rajyog 2023 : 24 जून रोजी दुपारी 12.35 वाजता, बुध मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे एक विशेष योग तयार होईल. ज्योतिष्य शास्त्राच्या मते, बुधाच्या गोचरमुळे 50 वर्षांनी हा राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून हे गोचर खूप महत्वाचं आहे.
Jun 23, 2023, 09:13 PM ISTNeechbhang Rajyog 2023 : मंगळाच्या गोचरमुळे बनला नीचभंग राजयोग; 'या' राशींनी मिळणार पैसा आणि प्रमोशन
Neechbhang Rajyog 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. मंगळ गर्हाने कर्क राशीत प्रवेश केल्याने नीचभंग राजयोग तयार झाला. नीचभंग राजयोगाने काही राशींच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. हे बदल कोणते आहेत ते जाणून घेऊया.
Jun 22, 2023, 09:51 PM ISTGraha Gochar July : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ!मंगळ, बुध, शुक्र गोचरमुळे 7 राशींवर पैसांचा पाऊस?
July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Jun 21, 2023, 03:40 PM ISTKetu Gochar 2023 : 18 महिन्यांनी होणार मायावी केतूचं गोचर; 'या' राशींना बक्कळ धनलाभाची संधी!
Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये केतूचा प्रभाव शनी आणि राहूच्या प्रभावाप्रमाणेच आहे. केतूला मायावी ग्रह मानले जाते. हा ग्रह नेहमी वक्री चाल चालतो. केतू ग्रह ऑक्टोबरमध्ये गोचर करणार असून या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांवर त्याचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे.
Jun 20, 2023, 08:20 PM ISTMangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे.
Jun 20, 2023, 08:54 AM ISTMangal Gochar 2023 : सेनापती मंगळ करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींचा कठीण काळ होणार सुरु
Mangal Gochar 2023 : मंगळ गोचरमुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. मात्र यामध्ये 3 राशी अशा आहेत, ज्यांना या काळात सावध राहण्याची गरज आहे.
Jun 19, 2023, 10:29 PM ISTBudhaditya Rajyog : बुध गोचरमुळे तयार होणार प्रवेशाने 'बुधादित्य राजयोग', 'या' राशींना मिळणार धन-संपत्तीचा लाभ
Budhaditya Rajyog : बुध ग्रह येत्या 24 जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार असून ग्रहांचा राजा सूर्य आधीच या राशीत आहे. यामुळे मिथुन राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे.
Jun 19, 2023, 09:58 PM ISTBhadra Rajyog : 24 जूनला दुर्मिळ भद्रा राजयोग, 'या' राशींना अचानक धनलाभ होणार?
Bhadra Mahapurush RajYoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमध्ये बुध ग्रह हा सर्वात वेगाने फिरतो. येत्या 24 जूनला बुध गोचरमुळे (Budh Gochar 2023) भद्रा महापुरुष राजयोग जुळून आला आहे. यामुळे तीन राशीच्या नशिबात पैसाच पैसा आहे.
Jun 17, 2023, 02:28 PM ISTShani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग
Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे.
Jun 17, 2023, 07:44 AM IST